शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! बांधकामाच्या साइटवरील फोटोत आहे एक केळी, ९ सेकंदात शोधा जीनिअस ठरा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 16:01 IST

Optical Illusion : नेहमीच अशा फोटोंमधील गोष्टी शोधल्यास ऑप्टिकल इल्यूजन समजून घेण्याची आणि त्यातील लपलेल्या गोष्टी शोधण्याची क्षमता लवकर विकसित होते.

Optical Illusion : आपल्या मेंदूला फसवणाऱ्या आणि वस्तू ओळखण्याची क्षमता तपासणाऱ्या चित्रांना ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) असं म्हणतात. ऑप्टिकल इल्यूजनचे मुख्यपणे तीन प्रकार असतात, कॉग्निटिव्ह, फिजिओलॉजिकल आणि लिटरल व्हिज्युअल इल्यूजन. ऑप्टिकल इल्यूजन खास असण्याचे कारण म्हणजे ते काही काळासाठी आपले लक्ष पूर्णपणे खेचून घेतात. याशिवाय अशा प्रकारच्या कोड्यांमुळे निरीक्षण क्षमता आणि मेंदूची कार्यक्षमता वाढण्यासही मदत होते. नेहमीच अशा फोटोंमधील गोष्टी शोधल्यास ऑप्टिकल इल्यूजन समजून घेण्याची आणि त्यातील लपलेल्या गोष्टी शोधण्याची क्षमता लवकर विकसित होते. असाच एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. 

आपल्याला आपली निरीक्षण क्षमता किती तीक्ष्ण आहे हे तपासायचे आहे का? जर तपासायची असेल तर मग खालील झटपट ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज करून पाहा. आम्ही आपल्यासाठी एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो घेऊन आलोत, ज्यात आपल्याला एक केळी शोधायची आहे. तेही ९ सेकंदात. चित्रात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाचे दृश्य दिसत आहे. त्या ठिकाणी कामगार वेगवेगळ्या बांधकामाच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. या संपूर्ण दृश्यामध्ये एक केळी लपवण्यात आली आहे.

 ऑप्टिकल इल्यूजन फोटोंच्या माध्यमातून वेगवेगळे चॅलेंज दिले जातात. जसे की, काही फोटोंमध्ये वस्तू शोधायच्या असतात, काही फोटोंमध्ये प्राणी शोधायचे असतात, तर काही फोटोंमध्ये किती वस्तू आहेत हे मोजायला लावतात. या फोटोत आपल्याला केळ शोधायचं आहे. जे आपल्या डोळ्यांसमोरच आहे. पण तरी सुद्धा ते शोधण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण हे इतकंही सोपं काम नाही. आपले डोळे जर तीक्ष्ण असतील तर नक्कीच आपल्याला यातील केळ लगेच सापडेल. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची आणखी एक खासियत म्हणजे जेव्हा आपण या फोटोंकडे बारकाईने बघतो आणि त्यातील गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा डोळ्यांची व मेंदूची चांगली कसरतही होते. सोबतच आपली आयक्यू लेव्हल टेस्टही होते. यातून मनोरंजन तर होतंच, सोबतच आपली एखाद्या गोष्टीवर फोकस करण्याची क्षमता देखील वाढते. 

आपल्याला जर चित्रात लपवण्यात आलेलं केळ ठरलेल्या वेळेत यातील केळ सापडलं असेल तर आपलं अभिनंदन. पण जर अजूनही दिसलं नसेल तर निराशही होऊ नका. कारण ते कुठे आहे ते आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. चित्रातील केळी खालच्या फोटोत सर्कल केलेली बघू शकता.

  

वरच्या फोटोत केळी सर्कल केलेली बघा.

English
हिंदी सारांश
Web Title : Challenge: Find the Banana in 9 Seconds & Prove Genius!

Web Summary : Test your observation skills with this optical illusion challenge. Spot the hidden banana within a construction site scene in just 9 seconds. These puzzles boost brainpower and focus.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके