शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Optical illusion : या फोटोत आहेत 5 रिकाम्या बॉटल, फक्त तीक्ष्ण नजर असलेलेच शोधू शकतील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 12:13 IST

Optical Illusion : एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोत तुम्हाला काहीतरी शोधायचं आहे.

Find the Five Bottles: अलिकडे लोकांना ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील रहस्य उलगडण्यात चांगली मजा येते. सोशल मीडियावर असे कन्फ्यूज करणारे अनेक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आणि व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. ज्यामुळे आपल्या मेंदूची आणि नजरेची टेस्ट करता येते. हे फोटो आपल्याला सांगतात की, जे दिसतं ते नसतं. असाच एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोत तुम्हाला काहीतरी शोधायचं आहे.

या फोटोत पाण्यात बऱ्याच बॉटल तरंगताना दिसत आहेत. या बॉटल भरलेल्या दिसत आहेत. यातील खास बाब म्हणजे यातील पाच बॉटल रिकाम्या आहेत आणि त्याच तुम्हाला शोधायच्या आहेत. ऑप्टिकल इल्यूजनचा हाच फोटो लोकांना हैराण करत आहे. कारण या रिकाम्या बॉटल शोधणं काही सोपं काम नाही. त्यासाठी तुम्हाला खूप बारकाईने त्यांचा शोध घ्यावा लागणार  आहे.

या फोटोची आणखी एक मजेदार बाब म्हणजे यातील सर्व बॉटलची साइज मिळतीजुळती आहे. त्यामुळे रिकाम्या बॉटल शोधणं सोपं काम नाही. यासाठी तुम्ही केवळ 20 सेकंदाचा वेळ घ्या. तेव्हाच तुम्ही जीनिअस ठराल. या फोटोत तीन डॉल्फिनही बॉटलच्या आसपास दिसत आहेत. ज्यातील एकाने चष्मा लावला  आहे. तर काही वाचताना दिसत आहेत. या फोटोच्या माध्यमातून समुद्रात कचरा न फेकण्याचा संदेश देण्यात आला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके