शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

फारच कमी लोक 10 सेकंदात शोधू शकले यातील गरूड, तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 15:12 IST

Optical Illusion: एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात तुम्हाला एका गरूडाला शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. 

Optical Illusion: अलिकडे सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. सोबत यात देण्यात आलेले चॅलेंजही लोक इंटरेस्ट घेऊन पूर्ण करतात. यात काही लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी यातील चुका काढायच्या असतात. पण हे काम इतकंही सोपं नसतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात तुम्हाला एका गरूडाला शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे तुमच्या डोळ्यांसमोर आणि मेंदुसमोर भ्रम निर्माण करतात. यातील गोष्टी इतक्या चलाखीने लपवलेल्या असतात की, त्या सहजपणे शोधणं अवघड असतं. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. हा फोटो इन्स्टावर शेअर करण्यात आला आहे. फोटो फारच हुशारीने डिझाइन करण्यात आला आहे. तसेच या फोटोला कार्टूनचं रूप देण्यात आलं आहे. ज्यात महिला आणि पुरूष उभे दिसत आहेत.

सोबतच या फोटोत एक गरूडही लपला आहे. ज्याला तुम्हाला 10 सेकंदात शोधायचं आहे. वेळ दिल्यामुळे चॅलेंजही रोमांचक होतं. एकएक करून फोटोतील व्यक्तींमध्ये तुम्ही गरूडाला शोधत असाल. पण गरूड अशा जागी बसला आहे जिथे त्याला सहज शोधणं जरा अवघड आहे.

तुम्हाला ठरलेल्या वेळेत गरूड दिसला असेल तर तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत. पण अजूनही दिसला नसेल तर निराश होऊ नका. त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. वेळेचं बंधन असल्याने हे चॅलेंज जरा अवघड वाटतं. तुम्ही वेळेचं बंधन सोडूनही त्याला शोधू शकता. जर असं करूनही तुम्हाला तो सापडला नसेल तर खालच्या फोटोत त्याला बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके