शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा नंबर, शोधाल तर ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 12:47 IST

Optical Illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे 208 हा नंबर दिसत आहे. पण यात केवळ 208 च नाही तर एक वेगळा नंबर आहे. तो म्हणजे 280. 

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर आजकाल खूप व्हायरल होत असतात. कन्फ्यूज करणारे असे फोटो सोशल मीडियावर शेअर करून लोक एकमेकांना चॅलेंज देत असतात. लहान असो वा मोठे सगळ्यांनाच असे फोटो सॉल्व करणं आवडतं. असााच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. कधी या फोटोंमध्ये तुम्हाला प्राणी शोधायचे असतात तर कधी काही वस्तू शोधायच्या असतात. तर कधी कधी अशा फोटोंमध्ये वेगळे नंबर शोधायचे असतात. या फोटोंमध्ये हे वेगळे नंबर अशा पद्धतीने लपवायचे असतात की, ते सहजपणे दिसून येत नाही. ते शोधण्यासाठी फोटो बारकाईने बघावे लागतात. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे 208 हा नंबर दिसत आहे. पण यात केवळ 208 च नाही तर एक वेगळा नंबरही आहे. तो म्हणजे 280. 

फोटोतील 280 हा नंबर तुम्हाला 10 सेकंदाच्या आत शोधायचं आहे. चला तर मग लागा कामाला. कारण तुमच्याकडे वेळही कमी आहे आणि कामही वाटतं तेवढं सोपं नाही. त्यामुळे फोटो बारकाईने बघा आणि यातील वेगळा नंबर शोधा. जर तुमची डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीच ठरलेल्या वेळेत यातील वेगळा नंबर शोधू शकाल.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे यात जे समोर असतं ते सहजपणे दिसत नाही. ते तुम्हाला फोटो बारकाईने बघून शोधावं लागतं. या फोटोंची एक चांगली बाब म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. तसेच तुमची आयक्यू टेस्टही होते. 

जर तुम्हाला 10 सेकंदात फोटोतील वेगळा नंबर सापडला असेल तर तुमचं अभिनंदन. मात्र अजूनही तुम्हाला जर वेगळा नंबर सापडला नसेल तर निराशही होऊ नका. कारण शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही यातील वेगळा नंबर बघू शकता.

फोटोतील वेगळा नंबर सर्कल केलेला बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके