शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion : एकतरी वक्राकार लाईन शोधून दाखवा, शोधली तर मानलं तुम्हाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 12:57 IST

Optical Illusion : सुरूवातीला जेव्हा तुम्ही हा फोटो बघाल तर हेच वाटेल की, यात अनेक तिरप्या लाइन्स आहेत. पण हा फोटो बघून लोक कन्फ्यूज झाले आहेत.

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. जे तुमच्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. या फोटोंमधील लपलेल्या गोष्टी किंवा काही चुका शोधण्यात लोकांना गंमत वाटते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जो तुमच्या भ्रमात टाकेल. यात तुम्हाला तिरप्या लाइन शोधायच्या आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ आहे.

सुरूवातीला जेव्हा तुम्ही हा फोटो बघाल तर हेच वाटेल की, यात अनेक तिरप्या लाइन्स आहेत. पण हा फोटो बघून लोक कन्फ्यूज झाले आहेत. पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्हाला यात सरळ रेषांसोबत काही तिरप्या रेषाही दिसतील. पण नंतर जेव्हा काही वेळाने बारकाईने बघाल तर यात तुम्हाला तिरप्या लाइन्स गायब झालेल्या दिसतील. पण या फोटोचं डिझाइन असं आहे की, तुम्हाला यात आधी तिरप्या लाईन्स दिसतात.

या पजलमध्ये हेच विचारण्यात आलं आहे की, फोटोतील कर्व्ह म्हणजे तिरपया रेषा शोधून दाखवा. मेहंदी रंगाच्या रेषा पूर्णपणे सरळ दिसत आहेत. तर त्याच्या आजूबाजूच्या ग्रे कलरच्या रेषा तिरप्या आहेत.

हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो लोक त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत आणि मित्राना यातील तिरप्या लाईन्स शोधण्याचं चॅलेंज देत आहेत. सोशल मीडियावर लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके