शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

केवळ जीनिअस लोकच 7 सेकंदात शोधू शकतील या फोटोत लपलेले 7 घोडे, तुम्हीही शोधा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 12:19 IST

Optical Illusion:या फोटोत एक ब्राउन कलरचा घोडाही दिसत आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या फोटोत एक नाही तर 7 घोडे आहेत. जे तुम्हाला 7 सेकंदात शोधायचे आहेत.

Optical Illusion: सोशल मीडियावर व्हायरल होणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. कारण या फोटोंमधील पझल्स सॉल्व करून त्यांचं चांगलं मनोरंजनही होतं आणि मेंदुची कसरतही होते. या फोटोंमध्ये तुम्हाला लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात किंवा त्यातील फरक शोधायचा असतो. या फोटोंद्वारे तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही दिसतो. आज असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

अनेकदा गोष्टी आपल्या समोरच असतात, पण आपण त्या बघू शकत नाही किंवा एखादा फोटो बघून तो समजून घेणं अवघड जातं. सोशल मीडियावर असे अनेक फोटो व्हायरल होत असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी आणला आहे ज्यात तुम्हाला लपलेले घोडे शोधायचे आहेत.

ऑप्टिकल इल्यूजन असलेल्या या फोटोत तुम्हाला एक सुंदर पेंटिंग दिसत आहे. ज्यात समुद्र किनारी ढग, झाडी आणि दूरपर्यंत पाणीच पाणी दिसत आहे. या फोटोत एक ब्राउन कलरचा घोडाही दिसत आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या फोटोत एक नाही तर 7 घोडे आहेत. जे तुम्हाला 7 सेकंदात शोधायचे आहेत.

7 सेकंदात तुम्हाला यातील घोडे सापडले नसतील आणि तुमची वेळ संपली असेल तर आणखी वेळ घ्या आणि फोटो बारकाईने बघा. तुम्हाला घोडे दिसून येतील. यातील 3 ते 4 घोडे तर तुम्ही सहजपणे शोधू शकता. पण 7 घोडे शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करण्यासाठी तुमचं ऑब्जर्वेशन स्किल खूप चांगलं असणं गरजेचं आहे. जर तुमचं ऑब्जर्वेशन स्किल चांगलं असेल तर 7 सेकंदात तुम्हाला घोडे दिसून येतील. जर अजूनही सापडले नसतील तर ते कुठे आहेत हे खालच्या फोटोत बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके