शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: या फोटोत शोधायचा आहे 5 हा आकडा, 10 सेकंदाचा आहे वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 09:59 IST

Optical Illusion : हा फोटो एका इन्स्टा हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. ज्यात तुम्हाला लपलेला एक नंबर  शोधायचा आहे. जर तुम्हाला तुमची नजर तीक्ष्ण आहे असं वाटत असेल तर तुम्हाला यात 5 हा नंबर शोधायचा आहे.

Optical Illusion Hidden Number: ऑप्टिकल इल्यूजनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या डोळ्यांची टेस्ट करता येते की, ते किती तीक्ष्ण आहेत. आजकाल ऑप्टिकल इल्यूजनची क्रेझ फारच बघायला मिळते. हे ब्रेन टीजर तुम्हाला तुमचं लक्ष केंद्रीत करण्यासाठी मदत करतात. सध्या सोशल मीडियावर नंबर संबंधित एक ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल झालं आहे. यात तुम्हाला काही गणित सोडवायचं नाहीये. तर शोधायचं आहे.

हा फोटो एका इन्स्टा हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. ज्यात तुम्हाला लपलेला एक नंबर  शोधायचा आहे. जर तुम्हाला तुमची नजर तीक्ष्ण आहे असं वाटत असेल तर तुम्हाला यात 5 हा नंबर शोधायचा आहे. जो यात कुठेना कुठे लपवलेला आहे. यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. हा फोटो दिसत जरी सोपा असलं आणि याचं चॅलेंज जरी सोपं वाटत असलं तरी ते तेवढं सोपं नाही. यातील लपवलेला नंबर शोधण्यासाठी तुम्हाला खूप नेहमीच घ्यावी लागणार आहे.

जर तुम्ही असं करू शकत नसाल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक संकेत आहे. फोटोच्या खाली उजव्या बाजूला बघा. तुम्हाला तिथे 5 हा नंबर दिसेल. बऱ्याच लोकांनी या फोटोवर कमेंट्स केल्या. त्यांना हे चॅलेंज सोपं वाटलं तर काहीना फार अवघड. तुमच्यासाठी कसं होतं हे चॅलेंज.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके