शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion : फोटोत लपलेले आहेत एकूण 12 पांडा, 15 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 13:04 IST

Optical Illusion : पांडाचे व्हिडीओ पाहताना लोक खूश होतात. अशात पांडाचा एक ऑप्टिकल इल्यूजन असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत 12 पांडा लपले आहेत जे लोकांना दिसत नाहीयेत.

Optical Illusion Find The Panda: पांडा हा असा प्राणी आहे जो आकाराने खूप मोठा असूनही सर्वांनाच आवडतो. पांडाचं वागणं फार क्यूट असतं. ज्या लोकांना बघायला खूप आवडतात. पांडा भारतात दिसत नाहीत. पण अनेकांना त्यांना बघण्याची इच्छा असते.

पांडाचे व्हिडीओ पाहताना लोक खूश होतात. अशात पांडाचा एक ऑप्टिकल इल्यूजन असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत 12 पांडा लपले आहेत जे लोकांना दिसत नाहीयेत. बरेच लोक केवळ तीनच पांडा शोधू शकले आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो एक पेंटिंग आहे. ज्यात दोन मोठे पांडा आणि एक बेबी पांडा बसलेले दिसत आहेत. पण तुमच्यासाठी चॅलेंज हे आहे की, पेंटिंगमधील बाकीचे पांडा केवळ 30 सेकंदात शोधायचे आहेत. जर असं करण्यात तुम्ही यशस्वी ठरले तर तुम्ही नजर तीक्ष्ण आहे हे तुम्हाला समजेल. या आकर्षक फोटोतील पांडा शोधण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. 

तुम्हाला यातील पांडा शोधायचे असतील तर एक पेन्सिल आणि एक स्केच पेन घ्या. तुमच्या फोनमध्ये 30 सेकंदाचा टायमर लावा आणि शोधायला सुरूवात करा. तुम्ही अशाप्रकारेच पांडा शोधू शकता. पेंटिंग बारकाईने बघा. एका एका कोपऱ्यावर नजर टाका. झऱ्यापासून ते फुलांपर्यंत, ढगांपासून ते डोंगरापर्यंत तुम्ही पांडा शोधू शकता. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके