शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

130 च्या लाइनमध्ये 103 नंबर शोधण्याचं आहे चॅलेंज, 5 सेकंदाची आहे वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 13:22 IST

Optical Illusion : वेगवेगळे पझल्स असलेले ऑप्टिकल इल्यूजन फोटो तर सगळ्यांनाच सॉल्व करणं आवडतं. कारण याद्वारे लोकांचं मनोरंजनही होतं आणि डोळ्यांची टेस्टही होते.

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. ज्यात ऑप्टिकल इल्यूजन फोटो किंवा व्हिडीओ सगळ्यांनाच आवडतात. कारण या फोटोंद्वारे मेंदुला चालना मिळते. तसेच डोळ्यांची टेस्टही होते. या फोटोंमध्ये एकतर काही गोष्टी शोधायच्या असतात किंवा काही चुका शोधायच्या असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

वेगवेगळे पझल्स असलेले ऑप्टिकल इल्यूजन फोटो तर सगळ्यांनाच सॉल्व करणं आवडतं. कारण याद्वारे लोकांचं मनोरंजनही होतं आणि डोळ्यांची टेस्टही होते. असंच एक पझल सध्या व्हायरल झालं आहे. या फोटोत तुम्हाला 130 हा नंबर दिसत आहे ज्यात 103 हा नंबर हुशारीने लपवण्यात आला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे.

तुमच्याकडे हे पझल सॉल्व करण्यासाठी 5 सेकंदाची वेळ आहे. ज्यात तुम्हाला 130 या नंबरमध्ये 103 हा नंबर शोधायचा आहे. त्यासाठी तुम्हाला फोटो बारकाईने बघावा लागणार आहे. तेव्हा तुम्ही हे चॅलेंज पूर्ण करू शकता.

असे फोटो तुमच्या डोळ्यांसमोर आणि मेंदुसमोर भ्रम निर्माण करतात आणि मग तुम्ही कन्फ्यूज होता. यात लपलेला 103 हा नंबर शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण ठरलेल्या वेळेत हे पझल सॉल्व करणं काही सोपं काम नाही. 

जर तुम्हाला 5 सेकंदामध्ये यातील 103 नंबर दिसला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहे. पण जर अजूनही दिसला नसेल तर निराश होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही तो बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके