शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: एकसारखे दिसत असले तरी एकसारखे नाहीत हे फोटो, शोधून दाखवा फरक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 12:50 IST

Optical Illusion : एकसारख्या दिसणाऱ्या या दोन फोटोंमधील फरक शोधता शोधता तुमचं मनोरंजनही चांगलं होईल.

Optical Illusion : आम्ही तुमच्यासाठी एक ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज घेऊन आलो आहोत. याने तुमच्या डोळ्यांची टेस्ट तर होईलच सोबतच तुमच्या मेंदुची कसरतही होईल. मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि मेंदुच्या क्रिया वाढवण्यासाठी हे फोटो खूप फायदेशीर मानले जातात. एकसारख्या दिसणाऱ्या या दोन फोटोंमधील फरक शोधता शोधता तुमचं मनोरंजनही चांगलं होईल.

तुम्हाला तुमच्यासमोर एकसारखे दिसणारे दोन फोटो दिसत असतील. फोटोत तुम्हाला एक डॉगी आणि त्याच्यासमोर एका फुलांचं झाडही दिसेल. दोन्ही फोटोत गोष्टी सारख्याच दिसतात. पण सारख्या आहे नाहीत. दोन्ही फोटोंमध्ये तीन फरक आहेत. तुम्ही जर जीनिअस असाल तर नक्कीच फोटोतील तीन फरक शोधाल तेही 10 सेकंदात.

जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत आणि तुमच्या नजरेतून काहीच सूटत नाही तर तुम्ही नक्कीच  10 सेकंदाच्या आत फोटोतील फरक शोधू शकला. फक्त तुम्हाला त्यासाठी फोटो बारकाईने आणि शांत डोक्याने बघावा लागेल. तरच तुम्हाला हे चॅलेंज पूर्ण करण्यात यश मिळेल. चला तर मग लागा कामाला....

आम्हाला आशा आहे की, तुम्ही या एकसारख्या दिसणाऱ्या फोटोत तीन फरक शोधले असतील. जर ठरलेल्या वेळेत खरंच शोधले असतील तर तुम्ही जीनिअस आहात. पण जर अजूनही तुम्हाला यातील फरक दिसले नसतील तर निराश होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत.

वरच्या फोटोत दोन्ही फोटोतील फरक सर्कल केले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके