शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: फोटोतील झुडपात लपलं आहे एक हरिण, तुमची नजर तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 11:40 IST

Optical Illusion Viral Photo: हा फोटो जंगलातील झाडा-झुडपांचा आहे आणि त्यात एक हरिण लपलं आहे. पण हे हरिण शोधणं काही सोपं काम नाही. या फोटोतील हरिण शोधण्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण असणं फार गरजेचं आहे.

Optical Illusion Viral Photo: सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या ऑप्टिकल इल्यूजन फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.  असाच एका ऑप्टिकल इल्यूजन फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटो एक प्राणी लपला असून लोक शोधून शोधून थकले आहेत. इतर काही फोटो असे असतात ज्यात कुठेना कुठे लपलेले प्राणी दिसतात. पण या फोटोतील हरिण शोधणं फारच अवघड झालं आहे.

हा फोटो जंगलातील झाडा-झुडपांचा आहे आणि त्यात एक हरिण लपलं आहे. पण हे हरिण शोधणं काही सोपं काम नाही. या फोटोतील हरिण शोधण्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण असणं फार गरजेचं आहे. जसे की तुम्ही फोटोत बघत आहात की, सगळीकडे गवत आणि झुडपं दिसत आहेत. पण तुमच्यासाठी हेच चॅलेंज आहे. तुमच्या डोळ्यांसमोरच हरिण आहे जे तुम्हाला शोधायचं आहे. मात्र, ते काही सहजपणे दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला एकाग्रतेने आणि शांतपणे बघावा लागेल. सर्वातआधी तर तुम्ही हरणाचे डोळे शोधण्याचा प्रयत्न करा. मग त्याचं पूर्ण शरीर दिसेल.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोतील हरिण शोधण्यासाठी लोक तासंतास वेळ घेत आहेत. तर काही लोक असेही आहेत ज्यांनी काही मिनिटांमध्ये किंवा काही सेकंदात  यातील हरिण शोधलं. म्हणजे त्यांची नजर तीक्ष्ण आहे असंच म्हणावं लागेल. जर तुम्हाला अजूनही हरिण दिसलं नसेल तर  आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. फोटोच्या उजव्या भागात बघा तुम्हाला हरिण दिसेल. फोटोग्राफर जेव्हा फोटो क्लिक करत होता तेव्हा हरिण कॅमेराकडेच बघत होतं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके