शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: या फोटोत लपले आहेत ६ प्राणी, 20 सेकंदात शोधून दाखवण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 09:54 IST

Optical Illusion : एक फोटो सध्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ही एक पेंटिंग आहे ज्यात ६ प्राणी लपले आहेत. पण ते शोधणं इतकंही सोपं नाही. या पेंटिंगमध्ये एक जंगल दिसत आहे.

Optical Illusion : सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो सतत व्हायरल होत असतात. हे फोटो मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. लोक काही तास या फोटोवर घालवून त्यातील गुपित शोधण्याचा प्रयत्न करतात. हे फोटो अशा पद्धतीने तयार केले जातात जेणेकरून लोकांना ते संभ्रमात पडावे.

असाच एक फोटो सध्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ही एक पेंटिंग आहे ज्यात ६ प्राणी लपले आहेत. पण ते शोधणं इतकंही सोपं नाही. या पेंटिंगमध्ये एक जंगल दिसत आहे. या फोटोतील सहा प्राणी तुम्हाला शोधायचे आहेत. यातून एक तर तुम्हाला मजा येईल आणि तुमचे डोळे अजूनही तीक्ष्ण आहे हेही तुम्हाला कळेल. 

अनेक लोक काही मिनिटे या फोटोकडे बघून यातील सहा प्राण्यांना शोधू शकले. तर काहींना तर बराच वेळ काहीच दिसलं नाही. या पेंटिंगमध्ये उंट, फुलपाखरू, मगर, हरिण, कोब्रा आणि ससा लपला आहे. बरेच लोक हे प्राणी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जास्तीत जास्त लोक उत्तर शोधू शकले नाहीत. बरेचजण प्रयत्न करून हार मानत आहेत. ज्यांचे डोळे तीक्ष्ण आणि मन शांत आहे ते लगेच शोधू शकत आहेत.

जर तुम्हाला अनेक प्रयत्न करूनही यातील प्राणी दिसले नसतील तर उत्तर खाली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके