शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जीनिअस असाल तर ७ सेकंदात शोधून दाखवा फोटीतील ३ केळी, बरेच झालेत फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 16:51 IST

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये कधी वस्तू तर कधी प्राणी शोधायचे असतात, तर कधी वेगळे नंतर किंवा फरक शोधायचे असतात. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला ३ केळी शोधायच्या आहेत.

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे मनोरंजन तर करतातच सोबतच तुमची आयक्यू टेस्टही होते. त्यामुळेच असे फोटो लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडतात. कारण यातून मनोरंजनासोबतच मेंदुची आणि डोळ्यांची कसरतही होते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये कधी वस्तू तर कधी प्राणी शोधायचे असतात, तर कधी वेगळे नंतर किंवा फरक शोधायचे असतात. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला ३ केळी शोधायच्या आहेत. फोटोत सगळीकडे तुम्हाला खूपसारे मिनिऑन्स दिसत आहेत. त्यातच तुम्हाला ३ केळी शोधायची आहे. ज्यासाठी तुमच्याकडे ७ सेकंदाची वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे नेहमीच कन्फ्यूज करणारे असतात. म्हणजे यातील गोष्टी डोळ्यांसमोरच असूनही सहजपणे दिसत नाहीत. ज्यांचे डोळे तीक्ष्ण असतात आणि जे जीनिअस असतात ते लगेच या फोटोंमधील गोष्टी शोधतात. पण अनेक एकसारख्या गोष्टी एकत्र समोर आल्या तर कन्फ्यूजन होतं. तेच या फोटोबाबतही होतं. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत तर लागा कामाला.

जर ठरलेल्या वेळेत म्हणजे ७ सेकंदात तुम्हाला यातील ३ केळी दिसली असतील तर तुमचं अभिनंदन. पण जर अजूनही यातील केळी दिसल्या नसतील तर निराश होऊ नका. कारण केळी शोधण्यात आम्ही तुमची मदत करत आहोत. खालच्या फोटोत केळी सर्कल केली आहेत.

वरच्या फोटोत केळी सर्कल केली आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके