शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आजीबाईंनी पहिल्यांदा पिझ्झा खाल्ला! दिले असे एक्सप्रेशन की तुम्ही खळखळून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 14:53 IST

ही वृद्ध महिला पहिल्यांदाच पिझ्झा ट्राय करते. यानंतर पिझ्झा (Pizza) खाल्ल्यानंतर महिला ज्या पद्धतीनं हावभाव देते, ते लोकांचं मन जिंकणारे आहेत.

सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका देशी आजीबाईचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ही वृद्ध महिला पहिल्यांदाच पिझ्झा ट्राय करते. यानंतर पिझ्झा (Pizza) खाल्ल्यानंतर महिला ज्या पद्धतीनं हावभाव देते, ते लोकांचं मन जिंकणारे आहेत. हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. २८ ऑक्टोबरला इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आता व्हायरल (Viral Video) होत आहे. ५० हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये दोन वृद्ध महिला बेडवर पिझ्झा घेऊन बसलेल्या दिसतात. यादरम्यान एक वृद्ध महिला दुसऱ्या वृद्ध महिलेला पिझ्झाची एक स्लाईस देते. आधी तर आजीबाई पिझ्झा खाण्यास नकार देतात. मात्र नंतर याची चव चाखण्यासाठी तयार होतात. यानंतर जे काही घडतं ते अतिशय मजेशीर आहे. वृद्ध महिला पिझ्झा खाताच हसून अजब हावभाव देते.

आजीबाईचा हा क्यूट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर greesh_bhatt_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यूजरनं कॅप्शनमध्ये लिहिलं, आजीबाईनं पहिल्यांदाच पिझ्झा खाल्ला. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, बहुतेक आजींना पिझ्झाची चव आवडलेली नाही. तर दुसऱ्या एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, पिझ्झा खाल्लानंतर आजीबाईने जे हावभाव दिले ते मला सर्वात जास्त आवडलं. आजीबाई फारच क्यूट दिसत आहे.

व्हिडिओमध्ये आजीबाईनं जे क्यूट एक्सप्रेशन दिले आहेत, ते नेटकऱ्यांचं मन जिंकत आहे. व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत आहेत. काहींनी आजीबाई अतिशय क्यूट असल्याचं म्हटलं तर काहींनी आजीबाईला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. एकंदरीतच आजीबाईचा हा व्हिडिओ प्रेक्षकांचं मन जिंकत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामWomenमहिला