शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

Viral Video: आजोबांनी कमालच केली! १२८ नातवंडांच्या साक्षीने १३५ मुलांच्या बापाने ३७ व्या वेळी केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 21:04 IST

एका वृद्धाने तरुणांनाही मागे टाकलं आहे. हा वृद्ध व्यक्ती आपल्या पत्नी आणि शेकडो मुलं-नातवंडांसमोर चक्क ३७ वं लग्न केलं आहे.

पूर्वी राजा-महाराजांच्या एकाच वेळी कित्येक पत्नी असल्याच्या तुम्हाला माहिती असेल. त्यावेळी हे सामान्य होतं. पण आता एकापेक्षा अधिक पत्नींना सोबत ठेवण्याचा विचारही कुणी करणार नाही. एका वृद्धाने तरुणांनाही मागे टाकलं आहे. हा वृद्ध व्यक्ती आपल्या पत्नी आणि शेकडो मुलं-नातवंडांसमोर चक्क ३७ वं लग्न केलं आहे (Old Man Married 37th Time).

वृद्ध व्यक्तीच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीच्या २८ पत्नी, १३५ मुलं आणि १२५ नातवंडं आहेत. या सर्वांसमोर त्याने ३७ वी लग्नगाठ बांधली आहे. हा व्हिडीओ पाहून रुपिन शर्माही हैराण झाले आहेत. त्यांनी या व्यक्तीला हिंमतवाला म्हटलं आहे.

व्हिडीओत पाहू शकता एक नवरी नटूनथटून बसली आहे. तिच्या चेहऱ्यावरील घुंघट हटवला जातो आणि त्यानंतर तिला एका वृद्ध व्यक्तीसोबत बसवलं जातं. आता ही व्यक्ती या तरुणीचे आजोबा किंवा वडील असावे असे वाटतील. पण हाच तिचा होणारा नवरा आहे.

लग्नात तरुणी शांत आहे पण लग्नाला आलेली मंडळी मात्र उत्साही दिसत आहेत. ही सर्व मंडळी नवरदेवाकडील आहेत. त्यापैकी काही नवरदेवाच्या पत्नी आहेत, काही मुलं आणि काही नातवंडं आहेत. ते या लग्नात आनंदाने सहभागी झाले आहेत. आपले फोटो आणि व्हिडीओ काढत आहेत. इतकंच नव्हे तर नववधूचं आपल्या कुटुंबात टाळ्या वाजवून स्वागतही करताना दिसत आहे.

हा व्हिडीओ कुठला आहे माहिती नाही. पण तसा हा जुना आहे. कारण याआधीही हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला होता. व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. आमच्यान एक सांभाळणं मुश्किल आहे, कुणी सिंगल हा व्हिडीओ पाहिल तर त्याचा जीवच जाईल, अशा मजेशीर कमेंट या व्हिडीओवर येत आहेत. तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर