शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video: नव्या नवरीचा 'पतली कमरिया' गाण्यावर भन्नाट डान्स, नवरदेवाची 'झक्कास' रिअँक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 19:58 IST

Patli Kamariya Song : भोजपुरी गाणं 'पतली कमरिया' सध्या भरपूर लोकप्रिय झालंय.

Patli Kamariya Song Viral Video: भोजपुरी गाणं 'पतली कमरिया मोरी' गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. नेटिझन्स रील्स बनवून ते जोरदार शेअर करत आहेत. लग्नसोहळ्यातही या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. याक्षणी, एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये 'पतली कमरिया'वर एक नववधू जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. यादरम्यान, नवरदेवाची प्रतिक्रिया मात्र पाहण्यासारखी आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला नववधू डान्स फ्लोअरवर एकटी उभी असल्याचे दिसत आहे. यानंतर 'पतली कमरिया मोरी' हे भोजपुरी गाणे वाजू लागताच नववधू जोरदार लटके-झटके दाखवू लागते. या दरम्यान वधूची स्टाईल पाहण्यासारखी असते. पुढच्याच क्षणी कॅमेरा फिरतो आणि मग नवरदेवासह घरातील बाकीचे नातेवाईक त्या रीलमधील पुढला पार्ट म्हणून, 'हाय-हाय' असं म्हणू लागतात. काही सेकंदांची ही क्लिप खूप दमदार आहे. पाहा भन्नाट व्हिडीओ-

भोजपुरी गाण्यावर नाचणाऱ्या वधू-वराचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @wedding_memories3 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अपलोड झाल्यापासून इंटरनेट विश्वात त्याची चांगलीच खळबळ उडाली आहे. व्हायरल क्लिपवर आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. ही संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच वेळी, इन्स्टा युजर्स यावर भरपूर कमेंट्सही करत आहेत.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाdanceनृत्यcinemaसिनेमा