शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

दोन तोंडाचा मासा इंटरनेटवर व्हायरल; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 15:37 IST

तुम्ही कधी दोन तोंडाचा मासा पाहिलाय का? नसेलच पाहिला... पण गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या फोटोंमधील मासा पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

न्यूयॉर्कमधील एक जोडपं मासे पकडण्यासाठी एका नदीवर गेलं होतं. त्यांनी मासे पकडण्यासाठी गळ टाकला आणि गळाला मासाही लागला. पण ज्यावेळी त्यांनी पकडलेला मासा पाण्यातून बाहेर काढला. त्यावेळचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमिनच हादरली. जोडप्याने जेव्हा गळाला लागलेला मासा पाण्यातून बाहेर काढला तेव्हा तो मासा पाहून दोघेही हैराण झाले. कारण जो मासा त्यांच्या गळाला लागला होता. त्या माशाला दोन तोंडं होती. NBC News ने दिलेल्या रिपोर्टनुसार, मासे पकडण्यासाठी नदीवर गेलेल्या महिलेचं नाव डेबी गेडेस असं होतं. जेव्हा त्यांनी मासा पाण्याबाहेर काढला तेव्हा ती हैराण झाली होती. कारण तिने पकडेला माशाला दोन तोंडं होती. त्यांनी हा मासा चॅम्प्लेन लेकमधून पकडला होता. 

डेबी गेडेस यांनी सांगितलं की, 'जेव्हा आम्ही मासा पाण्याबाहेर काढला तेव्हा आम्हाला विश्वास नाही बसला की, आम्ही चक्क दोन तोंड असलेला साप पकडला आहे.' डेबीने सांगितलं की, 'आम्ही काही फोटो काढल्यानंतर पुन्हा माशाला नदीमध्ये सोडून दिलं.

नॉटी बायज फिशिंगने हे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. त्यांनी माशाचे फोटो त्यांच्या पेजवरून शेअर करत व्हायरल केले आहेत. नॉटी बॉयज यांनी सोमवारी हे फोटो अपलोड करत लिहिलं होतं की, 'आमची सहकारी डेबी गेडेस यांनी काही दिवसांआधी चॅम्प्लेन येथून दोन तोंडाच्या मासा पकडला होता.'

माशाचे फोटो आतापर्यंत 6 हजारपेक्षा जास्त वेळा शेअर करण्यात आले होते. या फोटोवर आतापर्यंत अनेक लोकांनी कमेंट केल्या आहेत. 

टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्FacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडियाfishermanमच्छीमारJara hatkeजरा हटके