शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेपटीवरून सापाच्या ताकदीचा अंदाज बांधू नका, नाहीतर....!; थरकाप उडवणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 11:10 IST

आपल्या समोर अचानक साप आला तर भंबेरी उडणे साहजिक आहे... साप हे असे कुणी ओरडले तरी पळापळ सुरू होते.

आपल्या समोर अचानक साप आला तर भंबेरी उडणे साहजिक आहे... साप हे असे कुणी ओरडले तरी पळापळ सुरू होते. तरीही काही हवसेगवसे सापाशी मस्ती करतातच... सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ दररोज पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी दुचाकीत असलेल्या सापासोबत युवकानं जे केलं ते निंदनीय होतं. त्यानं त्या सापाची शेपटी पकडून हवेत गरागरा फिरवलं अन् फेकून दिलं. पण, सापाशी मस्ती जीवावर बेलत्याच्याही घटना घडल्या आहेत, त्यामुळेच मानवी वस्तीत साप दिसल्यास वन अधिकाऱ्यांना किंवा सर्पमित्रांना बोलावणे, हाच शहाणपणा. तरीही उत्साही तरुण चुका करतातच अन् मग त्यांना थरकाप प्रसंगाचा सामना करावा लागतो.

तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत, हे जाणून घ्यायचेय?; मग या फोटोत दडलेला साप शोधा!सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि युवकाच्या काळजाचा ठोकाच चूकला. या व्हिडीओत साप एका घरात शिरताना दिसत आहे आणि त्याचं शेपूट फक्त दाराबाहेर दिसत आहे. त्याला पकडण्यासाठी युवक काठी घेऊन आलेला दिसत आहे, पण सापाची शेपटी पाहून तो ती काठी बाजूला ठेवतो अन् ती शेपटी पकडतो. पण, त्यापुढे जे होतं, ते थरकाप उडवणारं आहे.

पाहा व्हिडीओ...    

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके