शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

खाकी वर्दीतील जेम्स बाँड तुम्ही ऐकला का? सोशल मिडियावर धुमाकुळ घालतोय पोलिसांचा 'हा' व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 14:23 IST

मुंबई पोलिसांचा बँड (Mumbai Police Band) हे मुंबई पोलिस दलाचे वैशिष्ट्यच. याच वैशिष्ट्याचा विशेष वापर करत मुंबई पोलिसांनी हॉलीवु़डपटातील ऑनस्क्रीन हिरो जेम्स बाँडच्या चित्रपटाची थीम रिक्रिएट केली आहे.

खाकी वर्दीचा सोशल मिडिया (social media) हँडल्सवरदेखील दबदबा आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai police)सोशल मिडिया हँडलवरील अनेक पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधुन घेतात. जर तुम्ही सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह असाल तर मुंबई पोलिसांच्या क्रिएटीव्ह पोस्ट्सची तुम्हाला खबरबात असेलच. असाच एक मुंबई पोलिसांचा व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहिल्यावर अन् ऐकल्यावर तुम्हाला मुंबई पोलिसांचे कौतुक करायला शब्द अपूरे पडतील.

मुंबई पोलिसांचा बँड (Mumbai Police Band) हे मुंबई पोलिस दलाचे आणखी एक वैशिष्ट्य. याच वैशिष्ट्याचा विशेष वापर करत मुंबई पोलिसांनी हॉलीवु़डपटातील ऑनस्क्रीन हिरो जेम्स बाँडच्या चित्रपटाची थीम रिक्रिएट केली आहे. 

व्हिडिओच्या सुरुवातीलाच जेम्स बाँड थीम बाय खाकी स्टुडिओ (James Bond Theme Khaki Studio) असे शब्द दिसतील. त्यानंतर मुंबई पोलिसांचा लोगो अन् मग संगीत सुरु होतं. यातील आणखी एक खास गोष्ट म्हणजे अभिनेता डॅनियल क्रेग याच्या आगामी 'नो टाईम टु डाय' या चित्रपटाच्या गाण्यासहित एक ट्विस्टही दिला आहे. तसेच या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्सही या व्हिडिओत दिसतात. त्यामुळे या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठीही एक वेगळीच ट्रीट ठरली आहे.

या व्हिडिओद्वारे त्यांनी जेम्स बाँड थिमचे गायक माँटी नॉर्मन यांना श्रद्धांजली दिली आहे. माँटी नॉर्मन यांनी ही थीम १९६२ साली आलेल्या Dr. No या चित्रपटासाठी तयार केली होती. मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जातोय.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाMumbaiमुंबईMumbai policeमुंबई पोलीसInstagramइन्स्टाग्राम