शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

सॅल्यूट! रेल्वे ट्रॅक ओलांडता ओलांडता ट्रेन आली; अन् जवानाच्या प्रसंगावधानमुळे मोठा अनर्थ टळला

By manali.bagul | Updated: January 3, 2021 11:15 IST

Trending Viral News in Marathi : सोशल मीडियावर सध्या मुंबईच्या दहिसर रेल्वे स्टेशनचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडत असलेल्या एका ६० वर्षीय माणसाचा महाराष्ट्र पोलिसांच्या जवानानं जीव वाचवला आहे.

रेल्वेचे नियम मोडून ट्रॅक वरून चालणं,  विना तिकिट प्रवास करणं यात काही नवीन नाही. पण अशाच चूका अनेकदा मोठ्या दुर्घटनेचं कारण ठरू शकतात.  सोशल मीडियावर सध्या मुंबईच्या दहिसर रेल्वे स्टेशनचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडत असलेल्या एका ६० वर्षीय माणसाचा महाराष्ट्र पोलिसांच्या जवानानं जीव वाचवला आहे.  शेवटच्या सेंकदाला या जवानाची नजर या माणसावर पडली आणि मोठा अनर्थ टळला. 

या व्हिडीओतील ६० वर्षीय काका रेल्वे रुळ ओलांडून प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करत होते. तितक्यात त्यांचा बूट रूळात अडकला. समोरून ट्रेन येत होती म्हणून ते पुन्हा मागे गेले. काही क्षणातच ते पुन्हा प्लॅटफॉमच्या दिशेने धावले. याचवेळी ट्रेन आल्यानं या काकांचा जीव जाण्याचा धोका होता. वेळीच पोलीस जवानानं पाहिलं आणि या माणसाला आणि प्लॅटफॉर्मवर  खेचून जीवदान दिलं. 

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता पोलिस जवान या माणसाला मारताना दिसून येत आहे. ही घटना  १ जानेवारीला ११ वाजून ३६ मिनिटांनी घडली. आतापर्यंत १ लाख ८०  हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ९ हजारापेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. काय सांगता? ब्रेन सर्जरी करताना मरण येऊ नये म्हणून 'ही' बाई वाचत होती गीतेचे श्लोक, डॉक्टर म्हणाले...

सोशल मीडिया युजर्सनी  संतप्त प्रतिक्रिया व्हिडीओवर व्यक्त केल्या आहेत. या काकांना अजून मारायला हवं असं अनेकांनी म्हटलं आहे. कारण या चुकीमुळे जीव गमवावा लागला असला. जवावानं प्रसंगावधान दाखवल्यामुळे या माणसाचा जीव वाचला . PM मोदींच्या फॅन झाल्या आजीबाई; अन् गाणं 'अस' गायलं की जगभरात झाल्या VIRAL

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेrailwayरेल्वेPoliceपोलिस