शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Viral Video: काही सेकंदातच बाईकची टाकी पेट्रोलने Full, युवकाचा देसी जुगाड व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 19:30 IST

या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका तरुणाने एका सेकंदातच फ्रीमध्ये आपल्या बाईकच्या फ्यूअलची टाकी फूल केली आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहेत (Petrol and diesel price hike). अशात याला पर्याय म्हणून देशी जुगाडचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतो आहे (Desi jugaad video viral). या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका तरुणाने एका सेकंदातच फ्रीमध्ये आपल्या बाईकच्या फ्यूअलची टाकी फूल केली आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढलेल्या असताना फ्रीमध्ये फ्यूल कोण बरं देईल, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. त्यामुळे तुम्हालाही हा जुगाड पाहण्याची उत्सुकता नक्कीच असेल. व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. तुम्हाला हसू आवरणार नाही. पण तरुणाने जो जुगाड केला, त्याच्या टॅलेंटलाही तुम्ही दाद दिल्याशिवाय राहणार नाही.

व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर एक तरुण बाईक चालवताना दिसतो आहे. रस्ता, बाईकचा पुढील भाग आणि बाईक चालणावऱ्या तरुणाचा हात इतकंच या व्हिडीओत दिसतं. व्हिडीओ तुम्ही नीट पाहिला तर तरुणाच्या बाईकमधील पेट्रोल संपत असल्याचं दिसतं आहे. त्याच्या बाईकचा फ्यूअल टँक रिकामा झाल्याचं इंडिकेटरवर दिसतं.

आता सामान्यपणे असं झालं तर कुणीही पेट्रोलपंपकडे वळेल. पण हा तरुण बाईक चालवतच राहतो. पेट्रोलपंपवर न जाता तो बाईक चालवता चालवताच फ्रीमध्ये आपल्या बाईकचा फ्लूअल टँक फूल करण्याची एक जबरदस्त आयडिया काढतो. तो बाईकच्या इंडिकेटरवरील ग्लास काढतो. त्यानंतर फ्लूअल कमी असल्याचा दाखवणारा काटा तो आपल्या बोटानेच फिरवतो आणि फूलवर नेतो. त्यानंतर इंडिकेटरवरील ग्लास पुन्हा लावतो. काय मग एम्प्टी फ्लूअल टँक काही क्षणातच फ्रीमध्ये फूल झाला की नाही.

@memecentral.teb हा मजेशीर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. टँक भरण्याचा हा एकमेव मार्ग आहे, असं कॅप्शनही या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा जुगाड व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम