शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! आता या मोबाईलने माकडांनाही लावलंय वेड, चिमुकलीला रडवलंच या माकडाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 11:53 IST

लहान मुलगी आणि माकडाचा (Monkey) हा व्हिडिओ पाहून तुम्हालादेखील हसू आवरणार नाही. एकीकडे हा प्राणी आपल्यासाठी धोकादायक ठरू शकेल, अशी पुसटशी जाणीव या लहान मुलीला नाही, तर दुसरीकडे माकड या लहान मुलीला काहीही त्रास देताना दिसत नाही. हे दोघं एकमेकांशी केवळ मोबाइलवरून (Mobile) भांडताना दिसत आहेत.

एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे. या व्हिडिओत एक लहान मुलगी आणि माकड मोबाइलवरून एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. लहान मुलगी आणि माकडाचा (Monkey) हा व्हिडिओ पाहून तुम्हालादेखील हसू आवरणार नाही. एकीकडे हा प्राणी आपल्यासाठी धोकादायक ठरू शकेल, अशी पुसटशी जाणीव या लहान मुलीला नाही, तर दुसरीकडे माकड या लहान मुलीला काहीही त्रास देताना दिसत नाही. हे दोघं एकमेकांशी केवळ मोबाइलवरून (Mobile) भांडताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ jagadeeshmadinenimadineni या इन्स्टाग्राम अकाउंटवरून (Instagram Video) शेअर केला गेला आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी घराबाहेर एका कॉटवर बसलेली दिसत आहे. तिच्या हातात मोबाइल फोन असून, ती त्याच्याशी खेळत आहे. याचदरम्यान अचानक एक माकड त्या ठिकाणी येतं आणि त्या लहान मुलीच्या हातातला फोन हिसकावून घेऊन फोनकडे पाहू लागतं; पण ती लहान मुलगीदेखील काही कमी नव्हती. आपली वस्तू दुसऱ्याच्या हातात गेलेली पाहताच ती त्याच्या हातातून फोन ओढून घेते. हे पाहून माकड पुन्हा फोन हिसकावून घेतं. जणू काही हे माकड त्या लहान मुलीला 'जास्त काळ फोन पाहणं वाईट आहे,' अशी शिकवण देत आहे, असं दिसतं.

हा व्हिडिओ जो कोणी पाहतो, त्या व्यक्तीला क्षणभर का होईना पण हसू आवरत नाही. या व्हिडिओला इन्स्टाग्रामव्यतिरिक्त वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरही (Platforms) पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. १ लाख ३७ हजारांपेक्षा अधिक लाइक्स (Like) या व्हिडिओला मिळाले आहेत. या व्हिडिओवर कमेंट्सचा (Comments) अक्षरशः पाऊस पडत आहे. अनेक लोकांनी हा व्हिडिओ मजेदार आणि सुंदर असल्याचं म्हटलं आहे. एका युझरने या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिलं आहे, की `फोन मुलांसाठी नाही, असा संदेश हे माकड देत आहे.`

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलMonkeyमाकडSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम