शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

एका चापटीच्या बदल्यात दोन लाथा, माकडाशी पंगा घेणं याला पडलं चांगलच महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 18:46 IST

एका माकडाचा व्हिडीओ (Monkey video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. यात त्या व्यक्तीची काहीही चूकी नसताना माकडानं त्याला चांगलच हैराण केलंय.

माकडं (Monkey)  अत्यंत मस्तीखोर असतात.त्यांच्या माकडचेष्टांसमोर माणसांचं काही चालत नाही. काही वेळा तर ती अक्षरशः हैराण करतात. अशाच एका माकडाचा व्हिडीओ (Monkey video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. यात त्या व्यक्तीची काहीही चूकी नसताना माकडानं त्याला चांगलच हैराण केलंय.

माकड एकतर त्या व्यक्तीच्या हातातून खाणं हिसकावून घेतो (Monkey attack). उलट त्या बदल्यात त्याला लाथा (Monkey attack video) मारतो. ज्याचं तो खातो आहे, त्याच्यावरच त्याने हल्ला केला आहे (Monkey attack on man). चोर तर चोर वर शिरजोर, असंच काहीसं या व्हिडीओत दिसून येत आहे.

व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती खाली बसली आहे. त्याच्याजवळ एक माकड आहे. ती व्यक्ती काहीतरी खाते आहे आणि माकड त्या व्यक्तीच्या हातातील खाणं हिसकावून घेतं. त्यानंतर ते आपल्या सायकलवर बसून जायला निघतं. 

माकडाने आपलं खाणं काढून घेतल्याने व्यक्तीला राग येतो. तो त्या माकडाला एक चापटी मारतो. आता कुणीतरी आपल्याशी पंगा घेतला आणि त्याला उत्तर देणार नाही ते माकड कसलं. खाणं हिसकावून गुपचूप आपल्या मार्गाने जाणाऱ्या माकडाला चापटी बसताच त्याची सटकते. माकड त्या व्यक्तीला लाथा मारतो. एका चापटीच्या बदल्यात तो दोन लाथा बरसवतो. माकडाशी पंगा घेणं या व्यक्तीला चांगलंच महागात पडलेलं दिसतं आहे.

hayatvahsh_official इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. नेटिझन्स या व्हिडिओला बघुन पोट धरुन हसत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामMonkeyमाकड