शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

माकड ऐटीत चालवतंय सायकल, चालंलय शाळेत, असा क्युट व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 17:18 IST

का माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तुमच्याही नक्कीच पसंतीस उतरेल.

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये काही ना काही खास असतंच. त्यामुळेच लोक हा व्हिडिओ वारंवार पाहतात. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ असेही असतात जे तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतात. सध्या अशाच एका माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तुमच्याही नक्कीच पसंतीस उतरेल.

हे माकड सध्या चांगलंच चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की क्यूट माकड छोटी सायकल चालवत आहे (Monkey Cycling Video). या माकडाचे लहान मुलांप्रमाणे सुरू असलेले चाळे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू खुलेल. या माकडाला पाहून लोक खळखळून हसत आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की माकडाने यूनिफॉर्म घातलेला आहे. यासोबतच त्याच्याकडे छोटीशी बॅगही आहे आणि हे माकडा अगदी आरामात सायकल चालवत आहे. हा व्हिडिओ अतिशय खास आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडिओ helicopter_yatra_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. व्हिडिओला ३३ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेक यूजर्सनी व्हिडिओवर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. माकड माणसांप्रमाणेच एकदम परफेक्ट बॅलन्स साधून सायकल चालवत असल्याचं पाहून सगळेच थक्क झाले आहेत. माकडाने हिरव्या रंगाचा स्वेटशर्टप्रमाणे यूनिफॉर्म घातला आहे. गुलाबी रंगाची बॅग पाठीवर घेऊन हे माकड सायकल चालवत आहे.

या व्हिडिओवर इन्स्टाग्रामवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, हा व्हिडिओ पाहून मला शाळेचे दिवस आठवले. तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की ही व्हिडिओ क्लिप खरंच मजेशीर आहे. हा व्हिडिओ पाहून हसू आवरत नाहीये. याआधीही माकड आणि एका लहान मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. याच माकड या चिमुकलीच्या हातातील फोन हिसकवताना दिसलं होतं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामMonkeyमाकड