शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: माकाडाला चॅलेंज द्यायला गेला, पण माकडानं केलं असं काही की बोलती झाली बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 12:55 IST

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एका तरुणाने एका माकडाला तोऱ्यात चॅलेंज दिलं. त्यानंतर माकडाने असं काही केलं की पाहून तुम्हीही शॉक व्हाल (Monkey video viral).

माकड किती खोडकर असतं हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. गावात किंवा बऱ्याच पर्यटनस्थळी माकडं असतात. जे माणसांना कितीतरी त्रास देतात. अशा माकडांशी माणसांनी मुद्दामहून पंगा घेतला मग त्यांचं काही खरं नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एका तरुणाने एका माकडाला तोऱ्यात चॅलेंज दिलं. त्यानंतर माकडाने असं काही केलं की पाहून तुम्हीही शॉक व्हाल (Monkey video viral).

लहानपणी टोपीवाला आणि माकडाची गोष्ट तर तुम्हाला माहितीच असेल. या गोष्टीत माकडाने केलेली टोपीवाल्याची नक्कल तुम्ही कधीच विसरणार नाही. खरंतर या गोष्टीप्रमाणेच प्रत्यक्षात माकडं माणसांची नक्कल करण्यात तरबेज असतात याचा अनुभव तुम्ही स्वतः घेतला असाल किंवा एखाद्या व्हिडीओत पाहिलं असेल. खरंच माकड असं करू शकतं का किंवा माकडाला सतावण्याच्या उद्देशाने म्हणा एका तरुणाने माकडाला आपली नक्कल करण्याचं चॅलेंज दिलं.

एका मोठ्या मैदानात एका ठिकाणी काही व्यक्ती उभ्या आहेत. त्यापैकी फक्त एक तरुण या व्हिडीओत दिसत आहे. त्यांच्यापासून दूर काही अंतरावर एक माकडही बसलेलं दिसतं आहे. मजेमजेत या तरुणाने माकडाशी पंगा घेतला. दूर बसलेल्या माकडाला त्याने आवाज दिला आणि त्याला एक चॅलेंज दिलं.

व्हिडीओत पाहू शकता  माकड त्याच्याकडे पाहत होतं, त्यावेळी त्याने त्याला ब्लॅकफ्लिप मारून दाखवलं. या तरुणाने एकदा ब्लॅक फ्लिप मारला. त्याला पाहताच माकडानेही तसंच केलं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल माकडाने एक नव्हे तर लागोपाठ दोन ब्लॅक फ्लिप मारल्या. तू शेर तर मी सव्वाशेर हेच या माकडाने त्या तरुणाला दाखवून दिलं. त्याला चॅलेंज देणाऱ्या तरुणालाच त्याने उलट चॅलेंज दिसलं.

@FredSchultz35 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  हे ठिक आहे पण तू दोनवेळा करू शकतो का? असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. माकडाला असं काही  करताना पाहून ते तरुणही थक्क झाले आणि हसू लागले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरMonkeyमाकड