शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : जमिनीवर बसलेल्या चिमुकल्याला माकडाने घेतलं कुशीत, आई घ्यायला गेली तर करू लागला असं काही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 16:40 IST

इन्स्टाग्राम अकाउंटवर काही तासांपूर्वी झालेला व्हिडीओ लोकांना मनाचा ठाव घेत आहे. हा व्हिडीओ लोाकांना आवडण्यामागचं कारण म्हणजे मुलगा अजिबात न घाबरता तिथेच बसून आहे.

माकडाला जवळून पाहताना किंवा त्याच्या जवळ गेल्यावर तो आपल्या झडप तर नाही घेणार ना? तो हल्ला तर नाही करणार ना? अशी भीती प्रत्येकाला वाटली असेलच. मात्र, माकडाची निरागसता अनेकदा मन जिंकून जाते. असाच एक मन जिंकणारा क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  व्हिडीओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, एक माकड अचानक जमिनीवर बसलेल्या चिमुकल्याजवळ जातो आणि आपल्या कुशीत घेतो. माकडाने त्या मुलाला काहीही नुकसान पोहोचवलं नाही. बाजूलाच मुलाची आई सुद्धा उभी आहे. 

इन्स्टाग्राम अकाउंटवर काही तासांपूर्वी झालेला व्हिडीओ लोकांना मनाचा ठाव घेत आहे. हा व्हिडीओ लोाकांना आवडण्यामागचं कारण म्हणजे मुलगा अजिबात न घाबरता तिथेच बसून आहे. आणि माकडानेही त्याला काहीही नुकसान पोहोचवलं नाही. इतकेच नाही तर जेव्हा मुलाला उचलण्याचा प्रयत्न करते तेव्हा माकड त्याला उचलू देत नाही. अशातही तो मुलगा शांतपणे माकडाजवळ बसून आहे. माकडाचं हे प्रेम पाहून लोक हैराण झाले आहेत. मनाला भिडणाऱ्या या व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत. (हे पण वाचा : VIDEO : आई-वडील करत होते लग्न, त्यांच्या मुलीने मधेच जे केलं ते पाहून सगळे झाले हैराण!)

सामान्यपणे काही लहान मुले कोणत्याही प्राण्याला बघून पळताना दिसतात. पण या व्हिडीओत बघायला मिळतं की, तो माकडाच्या या वागण्यावर काहीच रिअॅक्शन देत नाही. तो शांतपणे तिथे बसून आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जनावरांप्रति मनुष्याचं प्रेम नेहमीच बघायला मिळतं. पण फार कमी वेळ असा इमोशनल नजारा बघायला मिळतो. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके