शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

Monkey And Woman Fight: मंदिरात महिलेची माकडासोबत 'फाईट', माकडाने महिलेच्या गालावर मारली जोरदार 'थप्पड'...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 12:52 IST

Monkey Fight trending Video: अक्षय कुमारच्या हाउसफूल चित्रपटात अक्षय आणि माकडाचे भांडण दाखवले आहे, तशाच प्रकारची घटना घडली आहे.

Monkey And Woman Fight: तुम्ही अक्षय कुमारचा हाउसफूल चित्रपट पाहिला असेल, त्यात एक माकड दीपिका पादुकोणचा मोबाईल घेऊन पळून जातो आणि नंतर अक्षय कुमार त्या माकडासोबत भांडण करुन मोबाईल परत मिळवतो. तशचा प्रकारची घटना एका मंदिरात महिलेसोबत घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून, व्हिडिओमध्ये माकड महिलेचा चष्मा खेचताना आणि महिलेच्य कानशिलात लगावताना दिसत आहे. 

व्हिडिओ पहा:-

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये माकड आणि महिला यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला मंदिरात एक माकड आणि एक महिला उभे असल्याचे दिसते. महिला आपला चष्मा काढते, तेवढ्यात माकड तो चष्मा हिसकावून घेतो. महिला तो चष्मा परत मिळवण्यासाठी माकडासोबत दोन हात करते. यावेळी माकड त्या महिलेच्या गालावर चापट मारतो, यावेळी महिलाही खूप संतापलेली दिसत आहे. काही सेकंदाच्या लढाईनंतर महिला त्या माकडाकडून आपला चष्मा परत मिळवते.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून, तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओला 1.27 लाखांहून अधिक वेळा लाईक करण्यात आले आहे. व्हिडिओ पाहून यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या फनी रिअॅक्शन्स देत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेMonkeyमाकड