शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

समुद्र किनारी बिकीनीमध्ये भारी पोज देत होती मॉडल, 'काका'ने बिघडवला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 18:29 IST

Social Viral : एक मॉडल लाल बिकीनीत समुद्र किनारी उभी राहून एकापेक्षा एक भारी पोज देत होती. पण तिला जराही अंदाज नव्हता की, असंही कुणी तिच्या फोटोत येईल जो तिच्यापेक्षाही जास्त फेमस होईल.

Social Viral : समुद्र किनारी लोक मजा-मस्ती करण्यासाठी जातात आणि तिथे त्यांना फोटो काढण्याचा मोह काही आवरत नाही. याच अपेक्षेने एक मॉडल कमाल लाल बिकीनी  घालून बीचवर पोहोचली आणि तिथे उभी राहून फोटोसाठी पोज देत होती. पण तेव्हाच काही असं झालं की, मॉडलच्या फोटोपेक्षा जास्त चर्चा त्या गोष्टीची होऊ लागली आणि मॉडलसाठी हा लाजिरवाणा क्षण ठरला.

एक मॉडल लाल बिकीनीत समुद्र किनारी उभी राहून एकापेक्षा एक भारी पोज देत होती. पण तिला जराही अंदाज नव्हता की, असंही कुणी तिच्या फोटोत येईल जो तिच्यापेक्षाही जास्त फेमस होईल. मॉडलच्या फोटोशूटमधे एका वयोवृद्ध काका पॅंटी घालून दिसले. हे जाडजूड काका मॉडलपेक्षा जास्त भाव खाऊन गेले आहेत. त्यांची स्टाईल आणि चालण्याचा अंदाजही वेगळा आहे.

'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, या घनटेबाबत मॉडलला अजिबात अंदाज नव्हता. ती पाण्याला बॅकग्राऊंड करून आपले जलवे दाखवत होती. पण कॅमेरात कैद झालेल्या काकांनी तिच्यापेक्षा जास्त फुटेज मिळवलं. फोटो बघितल्यावर लोकांचं लक्ष मॉडलवर कमी आणि काकांवर जास्त जात आहे. काकांनी मॉडलचं फोटोशूट बिघडवलं होतं. 

फिल्ममेकर गेर मोरलेसने हा क्षण आपल्या टिकटॉक अकाऊंटवर शेअर केला आहे आणि या व्हिडीओला आतापर्यंत ८ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून सगळेच पोट धरून हसत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके