शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:27 IST

आजच्या काळात अशा प्रामाणिकपणाचे दर्शन होणे अत्यंत कठीण असल्याचे लोक म्हणत आहेत.

मिझोरममधील एका ऑटो चालकाने प्रामाणिकपणाचे एक असे उदाहरण प्रस्तुत केले आहे, ज्यामुळे अनेकजण त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. या ऑटोचालकाच्या ऑटोमध्ये एका व्यापाऱ्याचे लाखो रुपये विसरले होते. हे लक्षात आल्यानंतर चालकाने त्याचे सर्व पैसे परत केले. ही घटना समोर आल्यानंतर लोक या ऑटो चालकावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. आजच्या काळात अशा प्रामाणिकपणाचे दर्शन होणे अत्यंत कठीण असल्याचे लोक म्हणत आहेत.

व्यावसायिकाने बुक केली होती ऑटो -मिळालेल्या माहितीनुसार, म्यानमारमधील एक व्यावसायिक गुरुवारी सकाळी ९ वाजता मिझोरममधील लंगतलाई येथे पोहोचला. त्याने येथे एक ऑटो रिक्षा भाड्यने घेतली. तो ऑटोमधून बराच फिरला. मात्र, ऑटो सोडताना त्याची पैशांनी भरलेली पॉलिथिनची बॅग ऑटोमध्येच विसली. जेव्हा संबंधित व्यावसायिक हॉटेलमध्ये परतला, तेव्हा त्याला पैशांची आठवण झाली. यानंतर त्याने हॉटेलमध्ये शोधाशोध सुरू केली. माहिती मिळाल्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीही शोधाशोध केली. मात्र, कुठेही काहीही सापडले नाही. ही रक्कम थोडी थोडकी नव्हती, तर तब्बल १७ लाख रुपये एवढी होती. 

दरम्यान, काही वेळातच ऑटोचालक लाहमिंगमुआनाला त्याच्या ऑटोमध्ये ही पैशांनी भरलेली बॅग दिसून आली. यानंतर, त्याने ज्या हॉटेलमध्ये व्यावसायिकाला सोडले होते, त्या हॉटेलमध्ये तो पोहोचला. येथे त्याने संबंधित व्यापाऱ्याला त्याचे १७ लाख रुपये परत केले. पैसे मिळाल्यानंतर संबंधित व्यावसायिकही खूश झाला. त्याने ऑटो चालकाला काही बक्षीस देऊ केले. मात्र, ऑटोचालकाने यास नकार दिला. लंगतलाई ऑटो रिक्षा मालक संघटनेचे अध्यक्ष सी जठियांगा यांनी संबंधित ऑटो रिक्षा चालकाचे कौतुक केले आहे. 

टॅग्स :MONEYपैसाhotelहॉटेल