शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! ७ वर्षांच्या चिमुरड्यानं एका मिनिटात मारले ५७१ बॉक्सिंग पंच; अन् केला वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 16:25 IST

Inspirational Stories in Marathi : जेव्हा कोरोनामुळे भारतात लॉकडाऊन सुरू होतं. तेव्हा मार्टीनने वेळेचा सदूपयोग करत  बॉक्सिंगचा सराव करायला सुरूवात केली.

 हरिणायातील रहिवासी असलेल्या एका ७ वर्षांच्या चिमुरड्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ट्विटर या मुलाचा फोटो शेअर करत अभिनंदन केलं आहे. त्यांनी या फोटोला कॅप्शन  दिलं आहे की, फक्त सात वर्षाच्या मुलानं एका मिनिटात ५७१ बॉक्सिंग पंच मारून  गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं आहे.  हरियाणाच्या मुलांच्या रगारगात शौर्य आणि खेळ आहे. असे म्हणत अभिनंदन आणि आशिर्वाद या ट्विटच्या माध्यमातून दिले आहेत. 

मार्टीन मलिक सोनिपत जिल्ह्यातील बिधल हालचा रहिवासी आहे. मार्टिनने एका मिनिटात  ५७१ वेळा बॉक्सिंग पंच मारून हा रेकॉर्ड केला आहे. दोन महिन्यांआधी इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बूक ऑफ रेकॉर्डमध्येही या चिमुरड्याचे नाव नोंदवण्यात आले होते.  जेव्हा कोरोनामुळे भारतात लॉकडाऊन सुरू होतं. तेव्हा मार्टीनने वेळेचा सदूपयोग करत  बॉक्सिंगचा सराव  करायची सुरूवात केली.  खूप कमी वेळात मार्टीनने आपल्य नावावर रेकॉर्ड केला आहे. हा रेकॉर्ड तोडणं या वयातील  मुलांसाठी कठीण आहे. 

भारीच! आता मास्कमुळे चष्म्यावर येणार नाही फॉग; व्हायरल झाली डॉक्टरांची भन्नाट ट्रिक

मार्टीनच्या वडिलांनी सांगितले की, ''लॉकडाऊनमुळे आमचा मुलगा खूप चिडचिड करत होता. म्हणून त्याच्या हट्टामूळे आम्ही त्याला बॉक्सिंग पंचिंग ग्लोव्हज घेऊन दिले. हळूहळू त्याचा वेग वाढू लागला होता. नंतर आम्ही त्याला पूर्ण सेट आणून दिला. त्याने अधिकाधिक मन लावून सराव करायला सुरूवात केली. आता मार्टीन  सुभाष स्टेडियममध्ये सत्येंद्र कुमार यांच्याकडे प्रशिक्षण तसंच फिटनेसचे धडे घेत आहे. ''

सॅल्यूट! पत्नी अन् मुलीच्या आठवणीत गेल्या १० वर्षांपासून मोफत अन्न पुरवतोय 'हा' देवमाणूस

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीHealthआरोग्य