शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:46 IST

यात एक तरुण धाडसी स्टंट करताना दिसत आहे. मात्र, मास्टरचे न ऐकल्याने त्याला, अशी शिक्षा मिळाली की, तो पुन्हा कधी अशी चूक करणार नाही. 

सोशल मीडियावर सातत्याने नव नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात अनेक तरुण-तरुणी आपले धाडस दाखवत जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसतात. आपण 'मौत का कुआ' (मृत्यूची विहीर)चेही अनेक व्हिडिओ बघितले असतील. यात अनेकांना जीवघेणी स्टंटबाजी करताना बघितले असेल. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात एक तरुण धाडसी स्टंट करताना दिसत आहे. मात्र, मास्टरचे न ऐकल्याने त्याला, अशी शिक्षा मिळाली की, तो पुन्हा कधी अशी चूक करणार नाही. 

स्टंटच्या नादात पोपट... -व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही स्टंट मास्टर्स 'मोतका कुआ'मध्ये बाईक घेऊन उभे आहेत. तेवढ्यात एक नवखा तरूण त्याची बाईक सुरू करतो आणि मोतका कुआमध्ये चालवायला लागतो, दरम्यान, एक मास्टर सांगतो की "वर चढू नको", मात्र संबंधित तरुण मास्टरच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करतो आणि बाइक विहिरीतील लाकडी भिंतीवर चढवतो, मास्टर पुन्हा ओरडतो, 'वर जाऊ नको', मात्र, तेवढ्यात तरुणाचे बाईकवरील कंट्रोल सुटते आणि बाईक घसरून खाली पडते.

बाइक खाली येताच संबंधित तरुणही विहिरीतील लाकडी भिंतीवरून घसरत खाली कोसळतो. हे दृष्य पाहून कुणाच्याही अंगावर शहारा येईल. महत्वाचे म्हणजे, बाइकचा वेग फार अधिक नव्हता म्हणून मोठा अपघात टळला.

लाखो लोकांनी बघितला व्हिडिओ - हा व्हिडिओ nikkuvlogz._ नावाच्या इंस्टाग्रॅम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी बघितला आहे. तसेच अनेकांनी व्हिडिओ लाइकही केला आहे.याशिवाय अनेक युजर्स विविध प्रकारच्या रिअॅक्शनही देत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाbikeबाईक