शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

देसी जुगाड! हे दुकान पाहून नेटकरी म्हणाले, टॅलेंट देशाच्या बाहेर जाता कामा नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 14:39 IST

सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक देसी झुगाड व्हायरल झाले आहे.  

सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक देसी झुगाड व्हायरल झाले आहे.  आपल्याकडे जेव्हा आपण कुठेतरी अडकतो आणि त्या समस्येवर उपाय सापडत नाही, तेव्हा त्याच्या आयुष्यात झुगाड प्रवेश करतो. सोशल मीडिया असे झुगाड व्हायरल होतात. नुकताच असा एक झुगाड व्हायरल झाला आहे.हा फोटो उत्तर प्रदेशमधील आहे.एका व्यक्तीने कारला आपल्या व्यवसायाचा आधार बनवला आहे. त्याने मारुती 800 वरील छत कापून त्याला दुकान बनवले आहे. हा फोटो पाहून अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. 

फेसबुकपासून सोशल मीडियापर्यंत सर्वच प्लॅटफॉर्मवर हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. एका आयपीएस अधिकाऱ्याने ट्विट केले आहे. याला 'हे खूप नाविन्यपूर्ण आहे' अशी कॅप्शन दिली आहे. 

एका युझरने लिहिले, भारतीय जुगाड, अतिक्रमणाची भीती नाही, जागेचे टेन्शन नाही' काही वापरकर्त्यांनी याला फिरते पान शॉप म्हटले. हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर लोक त्या माणसाच्या दुकानापर्यंत पोहोचत आहेत आणि काही लोक असे जुगाड यापूर्वी पाहिले नसल्याचे सांगत आहेत. 

Bathing Ninja Technique : थंडीत अंघोळ करण्याची निंजा टेक्निक; व्हायरल व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

हा फोटो फोटोशॉपवर एडिट केलेला नाही. या सध्या एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या दुकानासाठी त्या व्यक्तीने भन्नाट आयडीया केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये हे दुकान चर्चेचा विषय बनले आहे. 

व्हायरल झालेल्या फोटोत जनी मारुती 800 कार दिसत आहे. या कराच्या छताची बाजू कापून काढली आहे. याला दुकान बनवले आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocialसामाजिकViral Photosव्हायरल फोटोज्