शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पिचाई सर, Gmail चा पासवर्ड विसरलोय; युजरनं थेट सीईओंकडे मदत मागितली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 13:20 IST

जीमेलचा पासवर्ड विसरलेल्या व्यक्तीनं थेट गुगलच्या सीईओंकडे मागितली मदत

नवी दिल्ली: कधी कधी आपण सोशल मीडिया अकाऊंट्स, ई-मेल अकाऊंट्सचा पासवर्ड विसरतो. अशा परिस्थितीत फॉरगॉट पासवर्डचा वापर करून नवा पासवर्ड तयार करता येतो. यामुळे अवघ्या काही मिनिटांत पासवर्डची समस्या दूर होते. नवा पासवर्ड तयार करून आपलं अकाऊंट वापरता येतं. जी-मेलचा पासवर्ड विसरल्यावर कोणी थेट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याशी संपर्क साधत नाही. पण एका जीमेल वापरकर्त्यानं आपली समस्या थेट गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंना सांगितली आणि मदतीचं आवाहन केलं.भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहे. देशातील आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आहे. ऑक्सिजन सिलिंडर, रेमडेसिविर इंजेक्शन, औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे जगभरातून भारतासाठी मदतीचा ओघ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुंदर पिचाईंनी भारतासाठी मदतीची घोषणा केली. त्यांनी ट्विट करून मदतीची माहिती दिली. त्यांच्या ट्विटला एका ट्विटर वापरकर्त्यानं उत्तर दिलं.VIDEO: चल बाहेर निघ! लग्न लागत असताना पोलीस आले मंडपात; धक्के मारत काढली नवरदेवाची 'वरात''हॅलो सर, तुम्ही कसे आहात? मला जीमेल आयडी पासवर्डबद्दल एक मदत हवी आहे. पासवर्ड कसा रिसेट करायचा ते मी विसरलो आहे. कृपया मदत करा,' असं आवाहन @Madhan67966174 नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्यानं केलं. या व्यक्तीला पिचाईंनी उत्तर दिलेलं नाही. मात्र अन्य वापरकर्त्यांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. मूळचे भारतीय असलेल्या सुंदर पिचाईंनी गुगलच्या वतीनं भारताला १३५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoogleगुगलSundar Pichaiसुंदर पिचई