शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रपोज करण्यासाठी बोटीवर चढला; तोंडावर लाथ पडली अन् झालं 'असं' काही, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 20:06 IST

अति तिथे माती अशी म्हण आहे. अनेकांच्या बाबतीत आपल्या असं पाहायला मिळतं.

आपल्या प्रियकराला किंवा प्रियसीला प्रपोज करण्यासाठी लोकांची काहीही करण्याची तयारी असते. नवनवीन पद्धतींचा वापर करून पार्टनरला कसं खुश करता येईल याचा विचार अनेक जण करत असतात.  पण अति तिथे माती अशी म्हण आहे. अनेकांच्या बाबतीत आपल्या असं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर सध्या एका कपलचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. स्टंटबाजी करण्याची चांगलीच किंमत मोजावी लागली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

सुरूवातीला हा व्हिडीओ पाहायला खूप मजेशीर आणि रोमँटिक वाटतो. पण काही सेकंदात खूप वाईट प्रसंग घडताना दिसून येतो. हा व्हिडीओ ट्विटरवर थियो शॅन्टानोस या युजरने शेअर केला आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, बोटीवरील महिलेला प्रपोज करण्यासाठी तो माणूस बोटीवर चढतो आणि अंगठी काढतो. हे दोघंही बोटीच्या किनारी उभे असतात. आनंदाच्या भरात एकमेकांना मीठी मारण्याच्या प्रयत्न करतात. अचानक त्या महिलेचा तोल गेल्यानं ती खाली पडते. खाली पडताना तिची लाथ बाजूच्या बोटीवर अभ्या असलेल्या माणसाच्या तोंडाला लागल्यामुळे तो माणूस पाण्यात पडतो.

हा व्हिडीओ  २७ सप्टेंबरला ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओला १ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर १ हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून ५०० पेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत. सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओवर गमतीदार कमेंट्सही केल्या आहेत.  प्रपोज करण्याची ही स्टाईल पाहून अनेकांना हसू अनावर झाले आहेत. 

हे पण वाचा-

बापरे! नारळाच्या झाडावर चढलेल्या माणसाची करामत पाहून उडेल थरकाप; पाहा व्हिडीओ

अरे व्वा! केळ्याचा कचरा ठरला उत्पन्नाचं साधन; हजारो महिलांना 'असा' मिळाला रोजगार

बाबो! सोशल डिस्टेंसिंगसाठी हळद लावण्याचा 'जुगाड' पाहून पोट धरून हसाल; पाहा व्हिडीओ

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके