शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

अरेरे! खिडकीतून कचरा फेकता फेकता तोल गेल्यानं स्वतःच खाली पडला; अन् मग, पाहा व्हिडीओ.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 14:20 IST

Trending Viral News in Marathi : कचरा वाला प्रत्येकाच्या दारात येऊन कचरा  घेऊन जातो किंवा खिडकीतून पिशवी खाली फेकली जाते अशी अनेक दृश्य तुम्ही पाहिली असतील.

साधारपणपणे शहरांमध्ये पाहिलं जातं की  लोक घरच्याघरी डस्टबिनमध्ये कचरा फेकतात. कचरावाला आल्यानंतर बिल्डींगच्या खाली जायलाही लोक कंटाळा करतात. कचरा वाला प्रत्येकाच्या दारात येऊन कचरा  घेऊन जातो किंवा खिडकीतून पिशवी खाली फेकली जाते अशी अनेक दृश्य तुम्ही पाहिली असतील.  सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की,  खिडकीतून कचरा फेकणं किती जीवघेणं ठरू शकतं.

आयपीएस अधिकारी दिपांशू काब्रा यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, कचरा फेकायचा आहे. कचऱ्यासोबत स्वतःला फेकायचं नाही आहे. रोजच्या कामांमध्ये थोडाजरी निष्काळजीपणा दाखवला तरी मोठी घटना घडू शकते. अश्या शॉर्टकट पासून नेहमी सावध राहा. ज्याठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता असते त्या ठिकाणी अधिक सर्तक राहायला हवं.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक कचऱ्याची  गाडी येते. त्यानंतर खिडकीत बसलेला माणूस कचरा टाकण्यासाठी खिडकीच्या बाहेर हात काढतो. कचरा टाकताना तोल गेल्यानं तो माणूस खाली पडतो. सुदैवानं जमिनीवर न आदळता हा माणूस गाडीत पडतो. त्यामुळे  जास्त मार लागत नाही. हा व्हिडीओ बघताना लोकांना खूप हसू आलेले पाहायला मिळतं. दरोडेखोरांनी सारं लुटून नेलं; पण 'ती' मागे हटली नाही; १०० रूपयांमध्ये वाढविला चिप्सचा बिझनेस

नेटिझन्सनी विनोदी कमेंट्स या व्हिडीओवर दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट केली आहे की, 'लहान रस्ते आपल्याला लहान बनवतात. ' जर तुम्हीसद्धा कोणाला अश्या पद्धतीनं कचरा टाकताना पाहात असाल तर हा व्हिडीओ त्यांना नक्की दाखवा.  खरंच? रबरासारखं लवचीक आहे १३ वर्षांच्या चिमुरडीचं शरीर; लॅपटॉप चालवणं, होमवर्क सगळं काही करते पायानं

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके