शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

नसला उद्योग! स्टंटच्या नादात केलं शेजाऱ्याचं मोठं नुकसान, व्हिडीओ झाला व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 19:34 IST

एक बाइक स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक व्यक्ती बाइकवर स्टंट करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.

सोशल मीडिया बाइक स्टंटचे अनेक खतरनाक व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनात धडकी भरवणारे तर कधी पोट धरून हसायला लावणारे असतात. असाच एक बाइक स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक व्यक्ती बाइकवर स्टंट करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. पण त्याला जराही अंदाज नव्हता की, हे करत असताना तो शेजाऱ्याची भींत तोडेल. पावसात स्टंट करणं त्याला इतकं महागात पडेल याचा त्याने विचारही केला नसेल.

हा बाइक स्टंटचा व्हिडीओ 'splendor_bullet_love' नावाच्या एका यूजरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय आणि काही दिवसातच या व्हिडीओला हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. यात तुम्ही बघू शकता की, व्यक्ती बाइकचं समोरचं चाक वर करून बाइक चालवण्याचा प्रयत्न करतोय. पण बॅलन्स बिघडल्याने तो समोरच्या भींतीवर जाऊन आदळतो. (हे पण बघा : अतिशाहणपणा नडला! फुकटची स्टाईल मारायला गेली आणि तोंडावर आपटली...)

बाइकस्वारने  हेल्मेट घातलेलं होतं. पण जर तो गर्दीच्या ठिकाणी किंवा कमी जागेवर स्टंट करत असला असता तर गंभीर जखमी झाला असता. त्याचा स्टंट पाहून शेजाऱ्यालाही अंदाज आला नाही की, पुढे काय होणार आहे. जेव्हा बाइक घसरली तेव्हा घराच्या भींतीचं नुकसान झालं.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके