शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अन् पाहाता पाहता जमिनीत गेला माणूस, Viral Video पाहुन उडतोय नेटकऱ्यांचा थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 18:31 IST

एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहताच सर्वांचा थरकाप उडाला आहे. या व्हिडीओच एक जिवंत तरुण अचानक जमिनीत सामावला गेला आहे.

आज कुछ तुफानी करते है, असा जोश काही लोकांमध्ये असतो. काहीतरी वेगळं आणि हटके करण्यासाठी आपला जीवही ते धोक्यात घालतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहताच सर्वांचा थरकाप उडाला आहे. या व्हिडीओच एक जिवंत तरुण अचानक जमिनीत सामावला गेला आहे.

हा व्हिडीओ पाहताना तुम्हीही जपूनच पाहा. कारण व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या हृदयाची धडधड वाढेल, अंगावर काटा येईल आणि दरदरून घामही फुटेल.व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला काही लोक दिसत आहेत. त्यांच्यापैकी एक तरुण जमिनीवर असलेल्या एका छोट्याशा खड्ड्याजवळ उभा राहतो. हा खड्डा किती लहान आहे ते तुम्ही पाहिलंच असेल. पुढच्या क्षणी तरुण जे पाऊल उचलतो ते पाहून तुमच्या काळजाचा ठोकाच चुकेल. (Man Swallowed By Tiny Hole)

हा तरुण त्या एवढ्याशा खड्ड्यात उतरतो. हळूहळू त्याचं निम्मं शरीर त्या खड्ड्यात जातं. तरुणाला या एवढ्याशा होताच इतकं गेलेलं पाहूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. आता हा तरुण खड्ड्यातून बाहेर येईल असं तुम्हाला वाटेल. पण पुढे जे त्याने केलं ते यापेक्षाही धक्कादायक आहे. हा तरुण त्या खड्ड्यातून बाहेर येत नाही तर खड्ड्याच्या आत जातो. पाहता पाहता अचानक हा तरुण जमिनीच्या आत पूर्णपणे सामावतो.

तो खड्ड्यात जाता आपल्या जीवात जीव राहत नाही. त्या खड्ड्यात असं काही आहे का की ज्याने त्या तरुणाला आत खेचलं असावं किंवा त्यामुळे तो तरुण आत खेचला गेला असावा, याचीच चिंता वाटते. इतक्यात तो तरुण हसत हसत खड्ड्यातून पाहताना दिसतो. तेव्हा कुठे आपल्या जीवात जीव येतो.

@stickfigureboy99 या टिकटॉक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. जो @andrewflood ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या देखरेखीत हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही असे स्टंट करण्याचा प्रयत्न करू नका, असं आवाहनही या व्हिडीओत करण्यात आला आहे. पण फक्त हा व्हिडीओ पाहूनच सर्वांची हवा टाईट झाली आहे त्यामुळे असा स्टंट करण्याची तशीही कुणीच हिंमत करणार नाही.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर