शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

गोळी लागल्यानंतरही साधी बीडी सोडत नाही; अन् चीनला वाटतंय आम्ही जमीन सोडू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 15:37 IST

रुग्णालयात स्ट्रेचरवर घेऊन जाताना हा व्यक्ती बीडी पीत आहे. असं दृश्य आधी तुम्ही कधीही पाहिलं नसेल. 

अनेक लोक व्यवसनांच्या आहारी गेलेले असतात. मरेपर्यंत त्यांना व्यसनांशिवाय प्रिय असे काहीही नसते. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.  हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका व्यक्तीला गोळी लागली आहे. मात्र रुग्णालयात स्ट्रेचरवर घेऊन जाताना हा व्यक्ती बीडी पीत आहे. असं दृश्य आधी तुम्ही कधीही पाहिलं नसेल. 

हा व्हिडीओ ओडिसाचे सीनियर आईपीएस अरूण बोथरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीयो तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसून येईल की, समोर उभे असलेले पत्रकार त्या घटनेबाबत माहिती देत आहेत. पण ज्या व्यक्तीला गोळी लागली आहे. तो व्यक्ती जीवावर बेतूनही स्ट्रेचरवर बीड पीत आहे. त्यामुळे या व्हिडीओबाबत सर्वच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.  या व्हिडीओला कॅप्शन असं आहे. की, हा माणून बीडी सोडायला तयार नाही आणि चीन जमीन सोडायला सांगत आहे. 

अरुण बोथरा यांनी व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, हरियाणाच्या या व्यक्तीला गोळी लागली आहे.  कपडे रक्ताने माखलेले आहेत. रुग्णालयात स्ट्रेचरवर घेऊन जाण्याची वेळ आलेली आहे. तरी सुद्धा हा माणूस काही बीडी सोडायला तयार नाही. आणि चिनचे लोक आपल्याला जमिनी सोडायला सांगत आहेत.

या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीयोला आत्तापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त व्हिव्हज् आणि  ११ हजारापेक्षा जास्त लाईक्स आणि ३ हजारांपेक्षा जास्त रिट्वीट्स मिळाले आहेत. लोकांनी या व्हिडीओवर गमतीदार कमेंट्स केल्या आहेत.

लॅबमध्ये तयार केलेल्या एँटीबॉडीने कोरोनाचा खात्मा होणार; 'या' महिन्यात पूर्ण होणार मानवी चाचणी

सत्य स्वीकारा! CoronaVirus दोन वर्षे नाही जाणारा; अमेरिकेच्या मोठ्या डॉक्टरचा इशारा

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेchinaचीन