शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

त्या तारेवर लटकलेल्या मांजरीच्या पिल्लांना असं वाचवलं 'या' तरुणाने, पाहुन डोळ्यात येईल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 17:58 IST

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती तारेवर लटकलेल्या मांजरींच्या पिल्लांना वाचवत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडला आहे.

सोशल मीडियावर असे व्हिडिओ अनेकदा पाहायला मिळतात, ज्यामुळे तुमचा दिवस आनंदात जातो. लहानपणीपासूनच आपल्याला शिकवलं जातं की, गरजूंना नेहमी मदत करावी. तुम्हीही अनेकदा असं केलं असेल. लोक माणसांचीच नाही, तर प्राण्यांचीही मदत करतात, त्यांना संकटातून वाचवतात, अशी अनेक उदाहरणं, व्हिडीओ आपण पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती तारेवर लटकलेल्या मांजरींच्या पिल्लांना वाचवत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडला आहे.

व्हिडीओमध्ये २ मांजरीची पिल्लं तारेवर लटकलेली दिसत आहेत, या पिलांना खाली उतरता येत नाही. ती आपल्या जीव वाचवण्यासाठी एकमेकांचाही आधार घेत आहे, ही गोष्ट तिथं हजर असलेल्या एका व्यक्तीच्या लक्षात येते, हा व्यक्ती तातडीने एक बादली घेतो, त्याला बांबू बांधतो आणि बांबू बांधलेली बादली थेट या पिलांच्या खाली नेतो. ही पिलं पडणार, तोच ही बादली पिलांच्या खाली येते, आणि ही पिलं बादलीत पडतात.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही IFS अधिकारी सुसंता नंदा यांच्या पेजवर सर्व व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, जेव्हा शक्य असेल तेव्हा दयाळू व्हा. असं करणं तर नेहमीच शक्य आहे.

लोकांना हा व्हिडिओ इतका आवडला आहे की ते सोशल मीडियाच्या इतरही प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे 50 हजार वेळा पाहिला गेला आहे. लोक व्हिडिओवर कमेंटही करत आहेत. एका यूजरने लिहिले – खूप सुंदर प्रयत्न, दुसऱ्याने लिहिले – प्रत्येकाने असेच केले पाहिजे. एकाने लिहिले – हा व्हिडीओ हिंदी चित्रपट इश्कमधील दृश्याची आठवण करून देतो, जिथं आमिर खान आणि अजय देवगण पाईपला लटकले होते.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर