शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

खतरनाक! अख्खा हातच मगरीच्या तोंडात घातला, मगरीने काहीच सेकंदात जबडा बंद केला अन् मग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 16:58 IST

एक व्यक्ती मगरीसोबत स्टंट (Stunt With Crocodile) करताना दिसतो. यादरम्यान असं काही घडतं की ते पाहून तिथे उपस्थित सर्वच घाबरले. अवघ्या २८ सेकंदाचा हा व्हिडिओ (Shocking Video Viral) हृदयाचा ठोका चुकवणारा आहे.

स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देणं' हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकली असेल. सध्या सोशल मीडियावर (Social Media) याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मगरीसोबत स्टंट (Stunt With Crocodile) करताना दिसतो. यादरम्यान असं काही घडतं की ते पाहून तिथे उपस्थित सर्वच घाबरले. अवघ्या २८ सेकंदाचा हा व्हिडिओ (Shocking Video Viral) हृदयाचा ठोका चुकवणारा आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती मगरीसोबत स्टंट करत आहे. यादरम्यान तो मगरीच्या जबड्यात आपला संपूर्ण हातच घालतो. ज्या जबड्यातून सिंहासारखा बलाढ्य प्राणीही वाचत नाही, अशा मगरीच्या जबड्यात हा व्यक्ती अगदी आरामात आपला संपूर्ण हात टाकतो. मगर हल्ला करण्यात अगदीच पटाईत आहे, सवयीप्रमाणे तिनं इथेही तसंच काहीसं केलं. काहीच सेकंदाच मगरीनं या व्यक्तीचा हात आपल्या जबड्यात पकडला. मात्र सुदैवाने मगरीच्या जबड्यातून आपला हात बाहेर काढण्यात हा व्यक्ती यशस्वी ठरला.

हृदयाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nature27_12 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. एक दिवसाआधी अपलोड झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 56 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. तर अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. बहुतेकांनी स्टंट करणाऱ्या या व्यक्तीला चुकीचं ठरवलं आहे.

हा व्हिडिओ पाहून लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, मला कोणत्याच अँगलने हे योग्य काम वाटत नाही. तर दुसऱ्या एकानं कमेंट करत लिहिलं, की मगरीसोबत स्टंट करणं हा वेडेपणा आहे. लोक असं काही कसं काय करू शकतात, हेच मला समजत नाही. काही लोकांनी या तरुणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम