शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: फिरत्या मशीनमध्ये टाकली अख्खी बाइक, काही मिनिटांमध्ये झाला चेंदामेंदा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 16:24 IST

Viral Video : टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन आणि डिझाइनसंबंधी भन्ना व्हिडीओ प्रमोट करणारं इन्स्टाग्राम अकाऊंट टेकएक्सप्रेसने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ यूजर्सना खूपच आवडला आहे.

Viral Video :  सोशल मीडियावर नेहमीच अजब व्हिडीओ व्हायरल होत असतात. इथे तुम्हाला अनेक असे व्हिडीओ दिसतील जे हैराण करतात आणि आपलं मनोरंजनही करतात. सोशल मीडियावर एका फॅक्टरीतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून हैराणही व्हाल आणि तुमचं मनोरंजनही होईल.

टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन आणि डिझाइनसंबंधी भन्ना व्हिडीओ प्रमोट करणारं इन्स्टाग्राम अकाऊंट टेकएक्सप्रेसने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ यूजर्सना खूपच आवडला आहे. काही व्हिडीओ काही बनवलं नाही तर तोडलं जात आहे. जे फारच आश्चर्यचकित करणारं आहे. व्हिडीओत एका बाईकचे तुकडे-तुकडे केले जात आहे.

श्रेडर ही एक प्रकारची मशीन आहे ज्यात सामान्यपणे भंगारातील वस्तुंचे तुकडे केले जातात. जेणेकरून या वस्तूंचे तुकडे करून ते पर्यावरणात डिस्पोज केले जातील किंवा त्या तुकड्यांपासून काही दुसरं बनवता येईल. श्रेडरमध्ये जेही काही टाकाल ते पूर्णपणे नष्ट होतं आणि त्या वस्तुंचा चेंदामेंदा होतो. असंच काहीसं एका बाइकसोबत झालं.

एका व्यक्तीने एक बाइक श्रेडरमध्ये टाकली. बाइक जुनी आहे आणि तिचे तुकडे करण्यासाठी तिला श्रेडरमध्ये  टाकलं जात आहे. त्यानंतर जे होतं ते बघण्यासारखं आहे. काही मिनिटांमध्ये इतक्या मोठ्या बाइकचा चुराडा होतो. 

गाडीचे रिंग, टाकी, हॅंड सगळंकाही बारीक होतं. या व्हिडीओला आतापर्यंत २४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४८ हजारांपेक्षा जास्त लाइक मिळाले आहेत. लोक श्रेडरची शक्ती पाहून हैराण झाले आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके