शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : तरूणाने बांबूपासून तयार केली इको फ्रेंडली सायकल, खर्च वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 14:05 IST

Viral Video : अमरेश कुशवाह नावाच्या यूजरने इन्स्टावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात व्यक्ती बोलताना दिसत आहे. ही व्यक्ती बांबूपासून तयार सायकल चालवत आहे.

Viral Video : सायकल चालवणं आजही अनेकांना आवडतं. सायकलसाठी ना पेट्रोल लागत ना डिझेल. उलट सायकल चालवून शरीराला अनेक फायदे मिळतात. बाजारात आज अनेक हायटेक सायकली मिळतात. ज्यांची किंमतही भरपूर असते. सामान्य लोक या सायकली घेऊही शकत नाहीत. अशात बिहारच्या एका तरूणाने जुगाड करून कमी खर्चात एक जबरदस्त सायकल तयार केली आहे. 

अमरेश कुशवाह नावाच्या यूजरने इन्स्टावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात व्यक्ती बोलताना दिसत आहे. ही व्यक्ती बांबूपासून तयार सायकल चालवत आहे. इन्स्टाग्राम हॅंडलनुसार, समस्तीपूरमध्ये राहणाऱ्या या तरूणाने बांबूपासून इको फ्रेंडली सायकल तयार केली आहे. बांबूच्या या सायकलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आतापर्यंत या व्हिडिओला ६८ हजार लोकांनी लाईक केलं आहे.  तसेच लोकांनी या तरूणाचं कौतुकही केलं आहे.

या तरूणाची अडचण ही होती की, तो स्वस्तातील स्वस्त सायकल खरेदी करू शकत नव्हता. अशात त्यानेच आयडियाची कल्पना लावत ही सायकल तयार केली. महत्वाची बाब म्हणजे ही सायकल बनवण्यासाठी त्याला केवळ ५०० रूपये खर्च आला. तरूणाने ही सायकल केवळ २५ दिवसांमध्ये तयार केली. ही सायकल चालवून तो आता त्याची रोजची कामे करत आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके