शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

Man lifts the horse on the shoulder : बाप रे बाप! घोड्याला एका खांद्यावर उचलून धाव धाव धावतोय पठ्ठ्या; समोर आला Shocking Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 12:54 IST

Man lifts the horse on the shoulder : असा एक माणूस आहे जो आपल्या खांद्यावर फक्त घोड्यांना उचलत नाही (Man lifts the horse on the shoulder) तर त्यांच्यासह धावतो सुद्धा. तुम्हाला वाचून खरं वाटणार नाही, पण या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हा माणूस खरंच घोड्याला आपल्या खांद्यावर उचलून घेऊन जात आहे. 

तुम्ही लोकांना नेहमीच घोड्यावर बसलेले पाहिले असेल, पण तुम्ही कधी एखादा माणसाला खांद्यावर घोड्याला उचलताना पाहिलं नसेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक आगळा वेगळा व्हिडीओ व्हायरल होत आहे. असा एक माणूस आहे जो आपल्या खांद्यावर फक्त घोड्यांना उचलत नाही (Man lifts the horse on the shoulder) तर त्यांच्यासह धावतो सुद्धा. तुम्हाला वाचून खरं वाटणार नाही, पण या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हा माणूस घोड्याला खरंच आपल्या खांद्यावर उचलून घेऊन जात आहे. 

हा माणूस युक्रेनचा रहिवासी असून याचे नाव दिमित्री खलादजी आहे. जगातील सगळ्यात जास्त शक्तीशाली माणसांमध्ये यांची माणसाची गणती होते. हा माणूस इतका ताकदवान आहे की,  एकत्र ६ लोकांनाही उचलू शकतो. दिमित्री यांचे इंस्टाग्राम पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, त्यांनी खरोखरच हा विक्रम केला आहे. यांचे हात खूप इतके मजबूत आहेत त्यामळे फक्त हातानं दणका मारून ते खिळे ठोकू शकतात.  २९ वर्षांत बनला ३५ मुलांचा बाप; स्पर्म डोनरनं सांगितला आपला अनुभव

दिमित्रीनं यांनी आधी सर्कसमध्ये काम केले होते. त्यावेळी ते आपल्या दातांनी लोखंडाचे रॉड तोडायचे. इंस्टाग्रामच्या व्हिडीओजमध्ये तुम्हाला या माणसाच्या वेगवेगळ्या करामती पाहायला मिळतील.आपल्या एका हातानं १५२ किलोंचं वजन उचलण्यासाठीही दिमित्री सक्षम आहेत.

एकदा किंवा दोनदा नाही तर तब्बल ६० पेक्षा जास्तवेळा दिमित्री याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात  आले आहे. सोशल मीडियावर दिमित्री यांचे व्हिडीओ  खूप व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. लोकांनी यांच्या प्रत्येक व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. अति तिथे माती! बॉडी बिल्डरने इंजेक्शन घेऊन बनवले २४ इंचाचे बाय सेप्स, आता होतोय त्याला पश्चाताप...

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल