शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

डिव्हाडरला धडकून हवेत उडाली व्यक्ती, थेट पिकअप ट्रकच्या बोनटवर पडली आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 12:53 IST

Accident Viral Video : एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यात एक स्कूटी चालवणारी व्यक्ती आश्चर्यकारक या दुर्घटनेत बचावली आहे.

Accident Viral Video : सोशल मीडियावर अपघातांचे अनेक अचंबित करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कधी तर या दुर्घटना अशा घडतात की, डोळ्यांवर विश्वासही बसत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यात एक स्कूटी चालवणारी व्यक्ती आश्चर्यकारकपणे या दुर्घटनेत बचावली आहे. एक्स यूजर @effucktivehumor द्वारे शेअर करण्यात आलेला हा १० सेकंदाचा व्हिडिओने लोकांना अवाक् केलं.

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, रस्त्यावरून बऱ्याच गाड्या ये-जा करत आहेत. अचानक एक व्यक्ती स्कूटीवरून येते आणि त्याची डिव्हायडरच्या रॅंम्पला टक्कर लागते. अशात त्याचा गाडीवरील कंट्रोल सुटतो. तो हवेत उडत समोरून येणाऱ्या पिकअप टॅकच्या बोनटवर जाऊन पडतो. पिकअपच्या ड्रायव्हरने लगेच ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली.

हा एक असा क्षण आहे जो लोकांच्या समजण्या पलिकडचा आहे. व्यक्ती शांतपणे बोनटवरून खाली उतरते आणि अपघात कसा झाला हे बघू लागते. तसेच पडलेली गाडी उचलण्यास जातो. त्याची ही काहीच न झाल्यासारख्या प्रतिक्रियेने लोक थक्क झाले आहेत. 

या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त केलं. एकाने लिहिलं की, 'या व्यक्तीकडे एखादा देवदूत असला पाहिजे. चमत्कारिक आहे की, तो असा कसा गेला'. दुसऱ्याने लिहिलं की, 'सतर्क राहण्यासाठी पिकअप ड्रायव्हरचं अभिनंदन. याचा शेवट फार वाईट झाला असता'.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके