शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

यानं बैलाची शिंग पकडली अन् खाडकन जमिनीवर आदळलं!, पाहताच आठवेल बाहुबलीतील 'तो' सीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 12:42 IST

बैल आहेच इतका ताकदवान प्राणी, कोणीही सहसा बैलाशी पंगा घेण्याचा प्रयत्न करत नाही. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) बैलाचीच शिंग धरून त्याला जमिनीवर आपटणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे...

आतापर्यंत तुम्ही बैलांनी आपल्या शिंगावर धरून भल्याभल्यांना जमिनीवर आपटल्याचे पाहिले असेल. बैल आहेच इतका ताकदवान प्राणी, कोणीही सहसा बैलाशी पंगा घेण्याचा प्रयत्न करत नाही. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) बैलाचीच शिंग धरून त्याला जमिनीवर आपटणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

चवताळलेल्या बैलाशीफाईट करणारा फिल्ममधील भल्लालदेव (Bhallaldev) तुम्हाला आठवत असेल. असाच भल्लालदेव जणू या व्यक्तीच्या अंगात संचारला आणि त्याने बैलासोबत हे भयंकर कृत्य केलं.

व्हिडीओत पाहू शकता ही व्यक्ती नशेत दिसते आहे. एका बैलाच्या मागे ती धावत गेली आणि बैलाची शिंगं धरली. बैलानेही त्या व्यक्तीला प्रतिकार करायचा प्रयत्न केला. पण या व्यक्तीचा जोश इतका होता की बैलाची शिंग धरून त्याने त्याला जमिनीवर आपटलं. त्यानंतर तो तिथून निघून गेला. राजेश कुमार वर्मा या फेसबुक युझरने आपल्या फेसबुक अकाऊंटवर हा धक्कादायक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुक