शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! चक्क सापाचे तुकडे करुन खातोय हा माणूस, व्हिडिओ पाहुन होईल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 13:21 IST

एका व्यक्तीने चक्क साप खाल्लाय. तोही असाच नव्हे तर त्याचे तुकडे करुन. हा व्हिडिओ बघुनच तुम्हाला भीतीने घाम फुटेल.

तुम्ही कधी सापाला खाऊ शकता का? सापाला पाहताच भल्याभल्यांचा थरकाप होतो आणि असं किळसवाणं काम कुणी करेल तरी कसं? पण एका व्यक्तीने चक्क साप खाल्लाय. तोही असाच नव्हे तर त्याचे तुकडे करुन. हा व्हिडिओ बघुनच तुम्हाला भीतीने घाम फुटेल. 

पांढऱ्या-पिवळ्या रंगाचा एक साप टेबलावर वेटोळे घालून बसलेला दिसतो आहे. इतक्यात एक व्यक्ती या सापावर चाकू मारते. चाकूने सापाचे दोन भाग करते. अरे हे काय? हा साप नाही तर चक्क एक केक आहे. जो अगदी खऱ्याखुऱ्या सापासारखाच दिसतो. हा केक इतक्या सुंदर पद्धतीने बनवण्यात आला आहे की खरा साप आणि केक यातील फरकच ओळखू येत नाही. व्यक्ती जेव्हा सापाला कापते तेव्हा आतील भागावरून तो केक असल्याचं समजतं.

@sideserfcakes इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आमच्या मित्रांसाठी रियलिस्टिक स्नेक केक, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहून काही नेटिझन्सचा थरकाप उडाला आहे. काही युझर्सनी आपण खूप घाबरल्याचं म्हटलं आहे. तर काही युझर्सनी हा केक तयार करणाऱ्याच्या कौशल्याचं कौतुक केलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाsnakeसापInstagramइन्स्टाग्राम