शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video : कमाल! कात्री, कंगवा घेतला अन् स्वतःच न्हावी बनला, अशी केली जबरदस्त हेअरस्टाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 13:36 IST

Trending Viral Video in Marathi : सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. ऐरवी लोक घरात स्वतःची दाढी करण्यासाठीही  अनेकदा विचार करतात.

आयएएस अधिकारी अवनीश शरण आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर खूप सक्रिय  असतात. त्यांनी शेअर केलेले मजेशीर व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. आता त्यांनी  एका  माणसाचा केस कापतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सना खूप हसायला आलं आहे.  सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. ऐरवी लोक घरात स्वतःची  दाढी करण्यासाठीही  अनेकदा विचार करतात. पण आता असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एका माणसाने कात्री, कंगवा हातात घेत स्वतःच आपले  केस कापायला सुरूवात केली आहे.

या तरूणाने कोणाचीही मदत न घेता स्वतःच स्वतःचे केस कापले आहेत.  ते ही न घाबरतात, आनंद घेत घेत या माणसाने स्वतःचा हेअर कट केला आहे.  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या माणसाच्या एका हातात कात्री आणि दुसऱ्या हातात कंगवा आहे. सुरूवातीला हा माणूस कंगवा फिरवतो आणि कात्री चालवायला सुरूवात करतो. अतिशय योग्य पद्धतीने हा माणूस कात्री चालवत आहे. या व्हिडीओसह शक्तीमान सिरीयलचे गाणे सुरू आहे. 

८ डिसेंबरला हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत ५६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून  ४ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. ६०० पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. हा व्हिडीओ खूप गमतीदार असून अनेक विनोदी कमेंट्स या व्हिडीओवर येत आहेत.

जबरदस्ती केस कापताना रडकुंडीला आला चिमुरडा

काही दिवसांपूर्वी बळजबरीने केस कापून घेत असलेल्या एका चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. केस कापण्याची जराही इच्छा नसताना या चिमुरड्याला केस कापायला लागले होते. न्हावी जसजसे केस कापत  होता. तसतसा हा चिमुरडा 'अरे यार.... बाल मत काटो' असं म्हणत त्याला थांबवत होता.  न्हावी केस कापत असताना या चिमुरड्याला वेगवेगळे प्रश्न विचारत  होता. पण प्रश्नांची उत्तर दिल्यानंतरही हा चिमुरडा रागातच होता.  त्यानंतर न्हाव्याला प्रेमळ धमकी देण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडिया युजर्स या मुलाच्या क्यूटनेसचे चाहते झाले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके