शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात केला याने असा डान्स की व्हिडिओ बघुन लोक बोलू लागले, अरे हा नेमका कसा डान्स आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 14:30 IST

व्हायरल होणारा व्हिडिओ  हा तुम्हाला खळखळून हसवणारा आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस बेभान होऊन मजेत नाचत आहे. त्याचा हा डान्स (dance video)हून नेटकऱ्यांची हसून वाट लागतेय. 

सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण हैराण होतो. सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ  हा तुम्हाला खळखळून हसवणारा आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस बेभान होऊन मजेत नाचत आहे. त्याचा हा डान्स (dance video)हून नेटकऱ्यांची हसून वाट लागतेय. (man dancing in ceremony nagin dance went viral on social media)

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा एका समारंभातील असावा. रात्रीच्या वेळेला लोक गाण्यावर जोरदार डान्स करत आहेत. या व्हिडीओमध्ये काही तरुणीसुद्धा डान्स करताना दिसत आहेत. सगेळे आपापल्या धुंदीत डान्स करत आहेत. मात्र, याचवेळी एका माणासाने सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधुन घेतले आहे. लोक या माणसाला पाहून जोरजोरात हसत आहेत. हा माणूस जमिनीवर लोळत लोळत अतिशय मजेदार डान्स करत आहे. विशेष म्हणजे डान्स करताना त्याला कशाचेही भान नाहीये. डान्स करताना तो  थरथरतसुद्धा आहे. अशा विचित्र प्रकारे डान्स करताना पाहून बाजूचे लोक त्याला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्याचा हा डानस काही वेळातच व्हायरल झाला. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला पाहून लोक मजेदार प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामdanceनृत्य