शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : Biker ने वेगाने डोंगरावर चढवली बाइक, वर जाऊन झाला खतरनाक अपघात आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 15:15 IST

सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सुरूवातीला बघताना आपली उत्सुकता वाढवतो.

Dangerous Accident Viral Video : हिंमत आणि इच्छाशक्ती असेल तर हवं ते मिळवता येतं. हव्या त्या ठिकाणी पोहोचता येतं. एखादी गोष्ट सहज मिळत नाही. तेव्हा वेगवेगळे प्रयत्न केल्यानंतर ती गोष्ट मिळते. सोशल मीडियावर असलेल्या अनेक व्हिडीओंमध्ये या गोष्टी बघायला मिळतात. अनेकजण हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचतात. पण तिथे पोहोचल्यावरही त्यांना अपयश मिळतं तेव्हा ते फार निराश होतात.

सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सुरूवातीला बघताना आपली उत्सुकता वाढवतो. ती व्यक्ती डोंगराच्या टोकावर पोहोचावी असं आपल्यालाही वाटतं. खरंतर होतंही तसं. पण थोडक्यात सगळं चुकतं. तसं डोंगरावर पायी चढून जाणं अवघड असतं. पण काही लोक थरारक कामे करतात. त्यातीलच हे. ही व्यक्ती बाइकने डोंगरावर चढत आहे. पण त्याच्यासोबत एक भयंकर अपघात होतो. (हे पण बघा : कार पार्क करताना घामाघूम झाली तरूणी, शेवटी झालं असं काही - व्हिडीओने घातला धुमाकूळ!)

बाइक घेऊन जेव्हा ती व्यक्ती वर चढत असते तेव्हा आधी असं वाटतं की, तो सहजपणे वर चढेल. पण तसं काही होत नाही. वर पोहोचण्याच्या काही अंतरावरून बाइक स्लीप होते आणि बाइकर खाली पडू लागतो. सुदैवाने बाइकर वर स्वत:चा जीव वाचवतो. पण त्याची बाइक खाली पडते. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून बिग बुल बाइक नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके