शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

करत होते वृद्धाची मस्करी, मग कहानी मे आया ट्वीस्ट, गमावल्या 'या' अत्यंत किमती वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 15:32 IST

काहीवेळा उगीचच कुणालाही त्रास देणाऱ्या व्यक्तीचा डाव त्याच्यावरच उलटतो. बॉलीवुड सिमेमांमध्येही आपण पाहतो की सुरुवातीला व्हिलन जरी जिंकत असला तरी शेवटी जिंकतो तो हिरोच. या व्हिडिओमध्ये हा हिरो ठरलाय वृद्ध व्यक्ती...

काहीवेळा उगीचच कुणालाही त्रास देणाऱ्या व्यक्तीचा डाव त्याच्यावरच उलटतो. बॉलीवुड सिमेमांमध्येही आपण पाहतो की सुरुवातीला व्हिलन जरी जिंकत असला तरी शेवटी जिंकतो तो हिरोच. या व्हिडिओमध्ये हा हिरो ठरलाय वृद्ध व्यक्ती...

सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक असाच व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की एक वृद्ध व्यक्ती रस्त्यावरुन चालत आहे. इतक्यात एक युवक येतो व त्याची टोपी उडवतो. त्यानंतर त्याची टोपी मिळवण्यासाठी ती वृद्ध व्यक्ती त्याकडे विनंती करते तर तो युवक ती टोपी त्याच्या दोन साथीदारांकडे भिरकावतो. किती वेळ ते तिघेही त्या टोपीसोबत खेळत राहतात अन् वृद्ध व्यक्ती हताश होऊन बघत राहतो. काहीवेळाने तो वृद्ध व्यक्ती तिथून निघुन जातो आणि रस्त्याच्या कडेला बसतो. त्यानंतर तो खिशातून तीन मोबाईल काढतो जे त्या तिघांचे असतात.

या व्हिडिओमध्ये दिसतं, की झाडावर बसलेलं माकड हे सर्व पाहत असतं आणि ते जोरजोरानं हसू लागतं. ट्विटरवर शेअर केला गेलेला हा व्हिडिओ नेटकऱ्यांचं मनोरंजन करत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक करत यावर कमेंटही केल्या आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर (Twitter Video) आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा (IPS Rupin Sharma) यांनी शेअर केला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर